Ninad C. (@Ninad0921) header
Ninad C. (@Ninad0921) profile picture

दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात।।

Dahanu, India
Joined August 2019
Photo by Ninad C. (@Ninad0921)Photo by Ninad C. (@Ninad0921)Photo by Ninad C. (@Ninad0921)Photo by Ninad C. (@Ninad0921)Photo by Ninad C. (@Ninad0921)Photo by Ninad C. (@Ninad0921)Photo by Ninad C. (@Ninad0921)Photo by Ninad C. (@Ninad0921)Photo by Ninad C. (@Ninad0921)Photo by Ninad C. (@Ninad0921)
प्रत्यक्षात जमिनीवर जाऊन तिथल्या लोकांच्या आयुष्याशी संवाद साधणे जास्त गरजेचे असते. @abhijeet_dipke, @RajThackeray आणि @uddhavthackeray यांनी जर वाढवण आणि कोकण किनारपट्टीला प्रत्यक्ष भेट दिली, तर त्यांना तिथल्या संघर्षाचे वेगळेच चित्र पाहायला मिळू शकेल.
Women of Wadhavan proudly proclaim “We don’t need Wadhavan Port, it’s our Sea, it’s our livelihood”. Sea of people can be seen in Varor, Dahanu today to protect their sea against the land filling work done by Adani for the Vadhavan Port project.
32
महिला सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होता कामा नये! यापूर्वी कुर्ल्यातील साकीनाका येथे बलात्काराची घटना घडली होती. आता फिनिक्स मॉलच्या आवारातील पालिकेच्या मनोरंजन मैदानात एका युवतीला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. तिच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. यामुळे परिसरातील पोलीस सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. 20 नोव्हेंबरला ही घटना घडल्यानंतर उद्यान अनिश्चित काळासाठी बंद करून काय साध्य होणार? विशिष्ट समाजगटाची पार्श्वभूमी आणि परिसरातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता, येथे प्रत्येक स्तरावर कडक सुरक्षा निर्बंध, नियमित पोलीस गस्त आणि प्रभावी देखरेख आवश्यक आहे.
2
9
1
21
1,075
आज मस्त्य शेतकरी दिवसानिमित्त वाढवण वरोर येथे जमलेला हजारोंचा जनसमुदाय. वाढवण बंदर विरोधातील संघर्षासोबत मस्त्य शेतकरी दिवस पालघरमधील मस्त्य शेतकरी व्यावसायिकांनी वाढवण वरोर ठिय्या आंदोलन स्थळावर आनंदात साजरा केला.
33
91
649
वनविभागाने १३ नोव्हेंबरला काम बंद करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाचे काम अदानी कंपनीकडून सुरूच आहे. वनविभागाच्या आदेशालाही जुमानायचे नाही, शासनालाही जुमानायचे नाही, एवढी मस्ती अदानीला आली कुठून? अदानी काय सरकारचा जावई लागतो का? संपूर्ण देश अदानीच्या घशात घालायला निघालेल्या सरकारने आता तरी उत्तर द्यावे. नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या कामावर कारवाई करणार की अदानीसमोर असेच शेपूट हलवत बसणार? महाराष्ट्राचा निसर्ग आणि पर्यावरण अदानीच्या मर्जीनुसार चालणार नाही! Video Courtesy :- @bbcnewsmarathi
21
322
14
1,034
8,619
Ninad C. retweeted
Women of Wadhavan proudly proclaim “We don’t need Wadhavan Port, it’s our Sea, it’s our livelihood”. Sea of people can be seen in Varor, Dahanu today to protect their sea against the land filling work done by Adani for the Vadhavan Port project.
196
114
126
385
174,960
Kharda railway station, #kolkata, today #Depression #Akvan continue to produce rainfall activities across Gangetic #WestBengal including the capital city & its suburbs, causing #foggywet type of weather. Weather conditions will improve from the next week onwards.
1
4
32
937
टोरेंट कंपनीला कर्जतमध्ये मंजुरीपेक्षा जास्त जमीन खरेदीची परवानगी, नेमकं काय झालं? #Karjat #Torrent
4
148
4
348
4,591
Ninad C. retweeted
देश का बहौत बुरा हाल हो गाया है , इस से भी बहौत बुरा हाल होने वाला है देश का सिस्टम बहौत चुटिया है सब साले चोर है ग़लत मिडल क्लास या गरीब के साथ होता है @PTI_News @ANI @ndtv @aajtak @News18Bihar @FoxNews @NewYorker @nypost @BBCWorld
225
939
54
2,059
189,499
आखिर रेलवे स्टेशन पर इतनी घुमावदार सीढ़ियाँ क्यों बनाई गई हैं?
49
197
7
990
197,621
वाढवणच्या आंदोलनाची खरी ताकद आणि शक्ती तिथल्या स्थानिक शेतकरी डायमेकर्स आणि आदिवासी स्त्रिया. तरी बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमानंतर स्त्रियांनी विशेषतः आदिवासी स्त्रियांनी दाखवलेल धैर्य खूप मोठय. (१)
1
36
124
893
Ninad C. retweeted
Gaana Aesa Banao Ki 4 Genaration Yaad Rakhein ❤️
17
126
8
977
79,193
वाढवण बंदर प्रकल्प रद्द करा कोकणचा निसर्ग,समुद्रकिनारा,मच्छीमारांचा रोजगार आणि स्थानिकांचे अस्तित्व वाचवा विकासाच्या नावाखाली कोकणाचा विनाश नको वाढवण वाचवा… कोकण वाचवा #वाढवण_बंदर_रद्द #वाढवण_वाचवा #कोकण_वाचवा #सह्याद्री_वाचवा #महाराष्ट्र_वाचवा
3
78
2
171
1,540
दुष्काळाने आटली विहीर, पाणी भरायला गेलेले वृद्ध शेतकरी कोसळले आत #maharashtra #beed #drought
3
16
1
64
5,982
Ninad C. retweeted
Breaking 🛑 Adivasi, Fishermen and Farmers of Palghar have declared a sit-in protest in Wadhavan against the proposed Wadhavan Port project through the night on the eve of Revolutionary Adivasi leader Birsa Munda Jayanti.
1
28
3
81
1,187
वरोर वाढवण मधली पाचवी रात्र १२ वाजता उलट कालच्या दडपशाहीनंतर स्थानिकांत संघर्षासाठी ऊर्जा वाढलीय
2
53
2
138
1,653
Ninad C. retweeted
The Jackal returns. #TheDayOfTheJackal Season 2 arrives March 2027 on Sky and NOW.
52
720
83
5,105
113,999
What is the current percentage of water storage available in the various dams? Will this existing water stock be sufficient until June 2027? #Mumbai #Palghar #Thane #Nashik #Pune #Raigad @meet_abhijit @shetty_athreya
55
#Mumbairoads can be cleaned at “lightning speed” when VIPs arrive. So why can’t the same be done for Mumbaikars? The #BombayHighCourt has questioned the BMC over what it described as a temporary clean-up exercise during high-profile visits. Justices Girish Kulkarni and Neela Gokhale pointed to the transformation of Ballard Estate, which had recently been visited by #PrinceWilliam and Princess Kate. The court called for year-round cleanliness across Mumbai’s wards and raised serious concerns over garbage, plastic waste and pollution at the Kanjurmarg dumping ground. An internal audit has been sought, with the matter scheduled for further hearing on December 7. @aditisurya11
🤖 Made with AI
32
152
13
426
8,881
डार्विन यांनी अनेकदा दाखवून दिले की परिसंस्थेतील नाजूक साखळ्या किती संवेदनशील असतात. उदाहरणार्थ, एखाद्या प्रदेशातील फुलांचे परागीभवन करणारे कीटक कमी झाले, तर त्या वनस्पतींवर आणि त्यावर अवलंबून असलेल्या इतर सजीवांवर थेट परिणाम होतो. वृक्ष ही नेहमीच वर्तमान आणि भविष्याची चिंता असेल
1
1
23
क्या आपने कभी चेहरे पर मौजूद “ट्राइएंगल ऑफ डेथ” (Triangle of Death) के बारे में सुना है?
2
58
223
37,285