RAM MAHAJAN retweeted
महत्वाच्या राष्ट्रीय मुद्यांवर सरकार च्या खांद्याला खांदा लावून भक्कम साथ देणाऱ्या सर्व पक्षांचे आणि विशेष म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आभार..!
राजकारण आयुष्य भर होतच राहील,
पण देशहिताच्या मुद्यावर एकत्र येणं आणि सरकार ची साथ देणं हेच आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
RAM MAHAJAN retweeted
एमएमआरडीए रोज़ाना कार्य की प्रगति पर नियंत्रण रखे और स्ट्रक्चरल स्टील तथा ब्रॉन्ज क्लैडिंग का काम साथ-साथ पूरा हो, मुख्यमंत्री के निर्देश..!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #InduMill #MMRDA #AmbedkarMemorial
RAM MAHAJAN retweeted
एमएमआरडीएने कामाच्या प्रगतीवर दररोज नियंत्रण ठेवावे, तर स्ट्रक्चरल स्टील व ब्रॉन्ज क्लॅडिंगची कामे समांतरपणे पूर्ण करावीत, असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले..!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #Ind #MMRDA #AmbedkarMemorial
RAM MAHAJAN retweeted
पेंशनधारकों को राहत, अब मोबाइल पर ही डिजिटल जीवन प्रमाणपत्र .. !
महा-उपलब्धि के तहत पेंशनधारकों के लिए सुविधा शुरू की गई है, प्रशासन को और गतिशील बनाने पर जोर।
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #MahaUpalabdhi #Pensioners #DigitalMaharashtra
RAM MAHAJAN retweeted
समतेच्या मार्गावर चालणारा, संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध शिवरायांचा मावळा, बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक देवाभाऊ...
#DevendraFadnavis #TeamDevendra #Maharashtra #DevendraFadnavisForMaharashtra
#ConstitutionDay2026
RAM MAHAJAN retweeted
समतेच्या मार्गावर चालणारा, संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध शिवरायांचा मावळा, बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक देवाभाऊ...
#DevendraFadnavis #TeamDevendra #DevendraFadnavisForMaharashtra
Maharashtra moves towards 'Zero Bureaucracy' with the launch of 174 new digital services .. !
In a meeting chaired by CM Devendra Fadnavis, new services were launched under RTS 2.0, Maha-DBT 2.0 and Maitri 2.0, with directions to give citizens a distinct digital governance experience by January 26.
@Dev_Fadnavis
#Teamdevendra
Not just a dream, but a grand vision for a New Maharashtra! With Edu-City, Sports City, and Innovation City, the Third Mumbai is taking shape, while Vadhavan Port and the Bullet Train are paving the way for the Fourth Mumbai.
@Dev_Fadnavis
#TeamDevendra
RAM MAHAJAN retweeted
महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करणारे...आधुनिक भगीरथ देवाभाऊ
#DevendraFadnavis #TeamDevendra #Maharashtra #DevendraFadnavisForMaharashtra
RAM MAHAJAN retweeted
Of the 1129 administrative process reengineering targets, 397 are complete, achieving around 35% of the goal..!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #Transparency #EaseOfGovernance #DigitalMaharashtra
RAM MAHAJAN retweeted
वेळेत काम, नाहीतर निधीला लगाम...!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत कंत्राटदारांना देवाभाऊंचा स्पष्ट इशारा.
#DevendraFadnavis #TeamDevendra #DevendraFadnavisForMaharashtra
RAM MAHAJAN retweeted
देवाभाऊंच्या नेतृत्वात दहशतीच्या सावटावर मात करून मुंबईने जगाला दाखवून दिले की, एकजूट, धैर्य आणि देशप्रेमापुढे दहशतवाद कधीही जिंकू शकत नाही.
#DevendraFadnavis #TeamDevendra #DevendraFadnavisForMaharashtra
RAM MAHAJAN retweeted
पारदर्शिता, कार्यक्षमता और उत्तरदायित्व के 3 सिद्धांतों पर प्रशासन में परिवर्तन .. !
1129 प्रशासनिक प्रक्रिया पुनर्रचना लक्ष्यों में से 397 पूरे हुए, लगभग 35% लक्ष्य हासिल..!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #Transparency #EaseOfGovernance #DigitalMaharashtra
RAM MAHAJAN retweeted
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकाच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही !
मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक; स्मारकाचे उर्वरित काम 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, गुणवत्ता व सुरक्षिततेत तडजोड नाही.
#DevendraFadnavis #Teamdevendra #InduMill #BabasahebAmbedkar #Maharashtra
@Dev_Fadnavis
@Devendra_Office
@CMOMaharashtra
@BJP4Maharashtra
RAM MAHAJAN retweeted
दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ३ सदस्यीय समिती स्थापन होणार !
मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उच्च न्यायालयाच्या समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी नवी समिती नेमण्याचा निर्णय; अहवालानंतर सकारात्मक कार्यवाही होणार !
#DevendraFadnavis #Teamdevendra #JudicialEmployees #Maharashtra
@Dev_Fadnavis
@Devendra_Office
@CMOMaharashtra
@BJP4Maharashtra
RAM MAHAJAN retweeted
पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व या 3 तत्त्वांवर प्रशासनात परिवर्तन .. !
1129 प्रशासकीय प्रक्रिया पुनर्रचनेच्या उद्दिष्टांपैकी 397 पूर्ण झाले असून सुमारे 35% उद्दिष्ट साध्य झाले आहे..!
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #Teamdevendra #Transparency #EaseOfGovernance
RAM MAHAJAN retweeted
वेळेत काम, नाहीतर निधीला लगाम...!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत कंत्राटदारांना देवाभाऊंचा स्पष्ट इशारा.
#DevendraFadnavis #TeamDevendra #DevendraFadnavisForMaharashtra
RAM MAHAJAN retweeted
Thank you @Dev_Fadnavis for turning the ages old dreams into reality..
@Jayant_R_Patil finally gets a reality check on his own statement..
RAM MAHAJAN retweeted
वेळेत काम, नाहीतर निधीला लगाम !
भारतरत्न वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत कंत्राटदारांना देवाभाऊंचा स्पष्ट इशारा…