Maharashtra State Excise retweeted
राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांच्या भरारी पथकानं ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथं केलेल्या कारवाईत बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त केला.
या कारवाईत एका वाहनासह सुमारे ६४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
#राज्यउत्पादनशुल्क #MaharashtraStateExcise #Thane
@excise_state
आम्ही तुम्हाला विनंती करतो की कोणतीही तक्रार, तिचा विषय काहीही असो, ती गुप्त ठेवा आणि ती तक्रार नियंत्रण विभागाकडे पाठवा. तुमची माहिती गोपनीय ठेवा आणि या प्रकरणात तक्रारीवर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल.
2
4
783
Replying to @ImranChoud22641
Proper information on the relevant matter and the illegal activities should be followed up at the nearest police station and a proper complaint will be filed regarding the same. Or file a complaint in this regard with our concerned office, with e-mail or toll free number.
1
1
127
अवैध दारू विक्रीची तक्रार टोल-फ्री क्रमांक 18008333333, व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 किंवा ईमेल [email protected] वर करता येते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते
4
7
704
मोटर वाहन कायदा, 2019 नुसार, मद्यपान करून वाहन चालवणे हा फौजदारी गुन्हा आहे. BA अल्कोहोलचे प्रमाण 30 ते 60 मिलीग्राम/100 मिलीपेक्षा जास्त आढळल्यास 6 महिन्यांपर्यंत कारावास आणि 10,000 रुपये दंड (पहिला गुन्हा) किंवा 2 वर्षांपर्यंत कारावास आणि 15,000 रुपये दंड (पुनरावृत्ती) होऊ शकतो
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान:
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. यासाठी अटक आणि न्यायालयीन कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये शिक्षा किंवा जामीन याचा निर्णय न्यायाधीश घेतात.
1
3
487
परवाना नसलेल्या व्यक्तीला दारू विक्री:
परवाना नसलेल्या व्यक्तीला दारू विकणे हा गुन्हा आहे. यासाठी 25,000 ते 30,000 रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो.
कलम 65: अवैधरित्या दारूचे उत्पादन, विक्री, आयात, निर्यात किंवा वाहतूक करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. यासाठी 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 50,000 रुपये दंड किंवा जप्त केलेल्या दारूच्या किंमतीच्या चौपट दंड (यापैकी जे जास्त असेल) ठोठावला जाऊ शकतो.
3
445
तक्रारींची वेळीच दखल घेण्यासाठी विभागाने स्वत:चे सुविधा पोर्टल ही विकसित केले आहे. excisesuvidha.mahaonline.gov… हे संकेतस्थळ असून विभागाला अवैध मद्य विक्रीसंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व तक्रारी या सुविधा पोर्टलच्या माध्यमातून संबंधित जिल्ह्यांना पाठविल्या जातात.
3
991
Maharashtra State Excise retweeted
Replying to @SocialmediaMum2
ठाणे शहर पोलिसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळशेवाडी पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
पोलीस स्मृती दिनाच्या निमित्ताने देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना शतः शतः नमन!
#पोलीस_स्मृती_दिन
5
858
Maharashtra State Excise retweeted
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याचा मान राखून आपल्या जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व हुतात्मा पोलिसांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त सलाम!
#पोलीस_स्मृतिदिन #आपले_मपो
वसई ते डहाणू किनारपट्टी भागात सिल्व्हासा येथून अवैध दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याची खबर आमच्या विभागाला मिळाली आहे. या संदर्भात वसई - विरार व पालघर पोलिस विभागाशी संबंधित प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
2
3
510
Replying to @Utkarsh_Hingle @MumbaiPolice
Please provide the official license number and address of the wine shop operating during the invalid schedule. Also register the information of the related matter in the nearest police station. We will follow up on your complaint
1
165
Maharashtra State Excise retweeted
वसा दिला स्वराज्याचा, घडविले त्याचे सुराज्य,
राखण्या हे दान श्रेष्ठ, आहोत आम्ही कायम सज्ज.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#जाणता_राजा
#शिवजयंती
Replying to @Ninad0921 @fssaiindia
We are sending the related matter to the departmental authorities.






