Rohan (@merohan712) header
Rohan (@merohan712) profile picture

Solivagant • Unbothered • Unbound

India 🇮🇳
Joined December 2012
Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)Photo by Rohan (@merohan712)
कुठंतरी उगण्यासाठी.. कुठंतरी रुजावं लागतं !! #चांदसैली #कविता
1
66
BIG: so exactly 7 months after losing out in Parliament on Delimitation Bill, Modi govt to bring it back again on Nov 30th. This time, they seem to have the numbers, courtesy DMK, NCP (SP), Shiv Sena rebels and TMC’s breakaway ‘shell’ party NCPI (still not recognised by the LS speaker!). Plus a few abstentions if needed. Jod Tod ki rajneeti in full swing even while the Bill has not even been circulated ! All this on Constitution Day!🙏
475
767
104
5,222
362,601
Rohan retweeted
Most people stay stuck for ten years just to avoid six months of looking like a beginner.
55
1,219
66
22,245
253,911
Bisleri ला बदनाम केल्या शिवाय रिलायंन्स च्या Campa Sure ला packaged water मार्केट मध्ये जागा मिळणार नाही . #कटूसत्य
1
7
1
70
1,372
355
12,448
84
83,659
534,904
महाराष्ट्रातील सध्याचा दुष्काळ १९७२ मधील दुष्काळापेक्षा गंभीर असू शकतो हे आता अनेकजण सांगू लागले आहेत. आमचे मित्र आणि TISS चे प्राध्यापक आर रामकुमार यांनी EPW मध्ये या विषयावर एक लेख लिहून या विषयाशी संबंधित अनेक बाजू टेबलवर मांडल्या आहेत. त्यावर आधारित हे टिपण. _________________ महाराष्ट्र राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून औपचारिकपणे घोषित करण्यात आले आहेत. राज्यातील पर्जन्यमान सरासरीपेक्षा दोन तृतीयांश सांगितले जाते. ही झाली सरासरी. प्रत्येक ठिकाणचे गांभीर्य भिन्न आहे. उदा २०५ तालुक्यात तर सरासरीच्या अर्धा / किंवा त्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्यातील जलाशयातील पाणीसाठा साठवणूक क्षमतेच्या ६६ टक्के आहे. मराठवाड्यातील जलाशयात तर फक्त ४० टक्के. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. आतापासून टँकर्सनी पाणी पुरवणे सुरू झाले आहे. आणि अजून किमान आठ नऊ महिने निघायचे आहेत. गाजावाजा केल्या गेलेल्या जल जीवन मिशन मधील ८,४७८ योजनांपैकी फक्त ३४४ पूर्ण केल्या गेल्या आहेत. खरिप पिक हवेतसे आले नाहीच पण रबी पीक देखील हातातून जाणार आहे. . ___________________ लेखातील काही निरीक्षणे खालीलप्रमाणे १. दुष्काळाचा गंभीर परिणाम शेतकऱ्यांवर होणार हे तर झालेच पण त्यापेक्षा जास्त गंभीर परिणाम शेतमजूर, छोटे शेतकरी, भाडेतत्त्वावर घेऊन शेती करणारे यांच्यावर होणार आहेत. कारण त्यांना शासकीय नुकसान भरपाई मिळणार नाही जी सात बारावर ज्याचे नाव असते त्याला मिळते. २. तीच गोष्ट कर्जमाफीची. सहकारी सोसायट्या, बँका यांच्याकडून कर्ज घेतलेले असेल अशांना फक्त कर्जमाफी योजनेचा लाभ मिळतो. अनेक जण पुरक म्हणून किंवा औपचारिक संस्थाकडून वेळेवर आणि पुरेसे कर्ज मिळाले नाही म्हणून इतर अनेक स्त्रोतांकडून कर्ज उचल करतात. त्यांना कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळणार नाही. खाजगी सावकारी तर कोणत्याच रेकॉर्डवर नसते. ( मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आणि त्यांच्या वसुली एजंटनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात काय धुमाकूळ घातला आहे याच्या बातम्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये येत आहेत. गोष्टी त्यापेक्षा विदारक आहेत. ) ३. शासनाचा सारा भर वित्तीय पॅकेजवर आहे असे दिसते. अजून सढळ हस्ते आणि माफक व्याजदराने कर्ज पुरवठा करून प्रश्न सुटणारे नाहीत. ७५ लाख किसान क्रेडिट कार्ड अकाऊंट पैकी ४५ टक्के हप्ते थकलेले आहेत तर बँकांमधील शेतीशी निगडीत अर्धी कर्जे एनपीए झाली आहेत. ४. शेतीमधील अशा प्रकारचे गंभीर अरिष्ट जणुकाही शुद्ध आर्थिक अरिष्ट आहे/ असते असे भासवले जाते. प्रत्यक्षात ते झपाट्याने गंभीर सामाजिक अरिष्ट बनत आहे. बनणार आहे. उत्पन्न बुडाले/ कमी झाले, त्यातून जगण्यासाठी , विशेषतः आजारपणासाठी, मिळेल तेथून कर्जाची उचल करणे, ती फेडता न आल्यामुळे जमिनी, जनावरे, घरातील किडुक मिडूक सोने, इतर ऐवज विकणे, शहराकडे स्थलांतरण आणि असह्य झाल्यावर आत्महत्या…हे प्रकार वाढत जाणारं आहेत ५. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाला परिस्थितीचे गांभीर्य पुरेसे आकळलेले नाही. रामकुमार यांच्या अनुमानानुसार जून २०२७ पर्यंत दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी १,६७,००० कोटी रुपये लागू शकतात. त्या तुलनेत सध्यातरी ज्या पॅकेजची घोषणा होत आहे ते फक्त ३०,००० कोटींच्या घरात आहे. संजीव चांदोरकर (२४ नोव्हेंबर २०२६)
2
11
101
3,232
Colombo and now Wellington. Two back to back Tests when Shubman Gill and Gautam Gambhir’s Indian team hasn’t been able to win Tests from positions an Indian win looked the only possible result. Remember there is no Siraj here so who to blame? Surprisingly Bumrah bowled just 11 overs today, a day you thought he would win India the Test. #IndvsNZ
412
717
73
8,859
301,899
India shook hands, offered New Zealand a draw with 15 overs left. Because they thought it was impossible to win from here. But what was the harm in at least trying — in fact they stopped fighting at least an hour before the handshake. Let me tell you the story of a very famous/in famous Test match, the Monkeygate Sydney 2008 Test when India were 7 down with only two overs were left for the Test to finish and Australia captain gave the ball to Michael Clarke @MClarke23 - he got all 3 wickets in that over and India lost. People won’t like my saying this, but even Sunil Gavaskar (who did hold a bat in his hands) is saying so. Maybe one wicket and India may have picked up the last 4 too. I won’t even ask if anybody agrees to this or not: because this will be shut down #IndvsNZ
676
1,282
138
15,131
900,106
Rohan retweeted
"There is no reservation in journalism. But our rank is 157 out of 180 countries." – Khan sir
136
2,074
46
13,284
155,260
Rohan retweeted
एका बाईने पाकीस्तानाचे दोन तुकडे केले. एका बाईने बॅंकाचं राष्ट्रीयकरण केलं. एका बाईने खलिस्तान चळवळ संपवली . एका बाईने सारंजामशाहीला सुरूंग लावला.! स्वर्गीय इंदिराजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! आणि एक छातीची मापं सांगणारा पुरूष रोज रडतोय त्याला आजही नेहरु काम करू देत नाहीत
13
46
2
390
5,176
आजचा ताजा अग्रलेख जरूर वाचा 🌻
1
5
20
1,039
Listen to this carefully
29
991
47
4,531
166,010
Indeed !👍
I’m old enough to remember when they called Daniel Craig a downgrade from Pierce Brosnan.
9
Rohan retweeted
I’m old enough to remember when they called Daniel Craig a downgrade from Pierce Brosnan.
The biggest downgrade in cinematic history.
865
10,635
452
175,328
2,019,348
116
2,153
85
10,226
164,029
Rohan retweeted
Don't grow up, it's a trap. #ChildrensDay
3
10
64
1,462
Bir X kullanıcısının, “Zihnimizde sonsuza dek silinmeyecek diziler” paylaşımı:
11
200
4
1,963
160,847
“चालतंय की, एवढं काय त्यात?” आपण दिवसातून किती वेळा हे वाक्य म्हणतो किंवा ऐकतो? कायदे आपल्या देशासाठी, आपल्याच लोकांनी बनवले आहेत. ते राबवणारेही आपले लोक आहेत. मग "चालतंय" का? मग आपल्या अपेक्षा इतक्या कमी का? जेव्हा आपण स्वतःच "चालतंय" म्हणतो, तेव्हा व्यवस्थाही "चालतंय" म्हणूनच चालते. “चालतंय की, एवढं काय त्यात" म्हणत आपण सगळं स्वीकारतो. “चालतंय" ही वृत्ती आपल्याला मागे ठेवते. नागरिक जागरूक झाले की व्यवस्था सुधारते. जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तक्रार करा, प्रश्न विचारा, चुकीला चूक म्हणा,उच्च दर्जाचा आग्रह धरा. दर्जा हा पर्याय नाही, तो आपला हक्क आहे. चला, "चालतंय" ऐवजी "चांगलंच हवं" म्हणूया. The Economist मधिल “Ashoka " सदरात "चलता है" या वृत्तीवरचा लेख 👇 #TukaramMundhe #Leadership #theeconomist #inspiration
75
356
13
1,813
80,481
तिला मूर्त रूप देण्याचा जीवापाड प्रयत्न केला होता. पण शेवटी काय झालं..? ज्या नात्यात मी माझं संपूर्ण अस्तित्व, माझा स्वाभिमान, माझा जीव सगळं काही समर्पित केलं होतं, तिथं शेवटी पदरी पडली ती फक्त आणि फक्त फसगत..! काही नाती ही निसर्गासारखी असतात, ऋतूप्रमाणे बदलतात. 👇👇
1
1
44
3,119