मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ (@mumbai_issue) header
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ (@mumbai_issue) profile picture

'Everything about Mumbai issues' Trains~Bus~Roads~Traffic~Metros~Civic Issues~Weather~Photos-officer-job-etc

Mumbai, India
Joined March 2021
Photo by मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ (@mumbai_issue)Photo by मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ (@mumbai_issue)Photo by मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ (@mumbai_issue)Photo by मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ (@mumbai_issue)Photo by मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ (@mumbai_issue)Photo by मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ (@mumbai_issue)Photo by मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ (@mumbai_issue)Photo by मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ (@mumbai_issue)Photo by मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ (@mumbai_issue)Photo by मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ (@mumbai_issue)
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweeted
आर/मध्य विभागाच्या मेंटेनन्स विभागात सर्व सीट रिकाम्या आहेत, पण पंखे-दिवे मात्र भरभरून चालू आहेत! नागरिकांच्या कराच्या पैशांची आणि विजेची अशी उधळपट्टी का? यावर तात्काळ लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी. ​@mybmc @mybmcWardRC
1
2
2
439
Opp. axis bank, Hanuman Mandir road, upper govind Nagar, Malad East येथे मोदी रियल्टीचे काम सुरू आहे. याने फुटपाथवर गाडी उभी केली आहे यावर @MTPHereToHelp लवकरात लवकर कारवाई करावी.
1
2
2
691
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweeted
Connecting with Mumbaikars every Tuesday! Today, Mumbaikars came to the Mumbai Police Headquarters to share their concerns, provide feedback, and offer suggestions. If you have any questions or issues, I am available to meet with you personally every Tuesday at 3:30 PM. No prior appointment needed. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
58
90
5
410
19,132
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweeted
प्रत्येक मंगळावर नागरिकांच्या समस्या निवारणासाठी! आज मुंबईकरांनी आपल्या शंका, तक्रारी आणि सूचना मांडण्यासाठी मुंबई पोलीस मुख्यालयाला भेट दिली. आपल्यालाही काही प्रश्न अथवा तक्रारी मांडायच्या असतील, तर आपण प्रत्येक मंगळवारी दुपारी ३:३० वाजता माझी प्रत्यक्ष भेट घेऊ शकता. याकरिता कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
23
41
4
123
8,244
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweeted
India is still a feudal society ruled by Brown Sahebs! Flower pots placed on Mumbai’s road medians are now being removed right after Kier Starmer’s visit! 🙄
91
577
35
2,856
223,448
दहिसर पूर्व एस. वी रोड येथे असलेल्या वर्धमान मोबाईल शॉप यांनी झाडाला लाईट्स बांधून आणि खिळे ठोकून, विद्युत रोषणाई केली आहे. ज्यामुळे झाडाला इजा पोहोचत आहे . लवकरात लवकर लाईट्स काढण्यात यावी. @mybmcWardRN @mybmc @MumbaiPolice
1
76
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweeted
Sometimes this is the only option left to remove illegal encroachment from roads Would you like and support such action ...
502
2,254
85
11,413
665,412
आज एक रूग्णवाहिका डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात अडकल्याचा व्हिडिओ पाहिला.हे सर्व बघून प्रचंड चीड निर्माण होत आहे.हे सर्व अजून किती दिवस चालणार ? लोकप्रतिनिधी “डॅाक्टर” असला म्हणून सर्व काही चांगले आहे व त्यांनाच सर्व कळते असे नाही. त्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या ‘समस्यांची नाडी’ पण पकडता आली पाहिजे, त्यांच्या समस्या पण समजल्या पाहिजेत. रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुद्धा मनाई आहे, प्रश्न आहे फक्त इच्छाशक्तीचा ! या मुजोर व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सहज शक्य आहे.बरं त्या नगरविकास खात्यावर पण यांच्याच बापजाद्यांची जहागीरदारी आहे,मग आयुक्तांना आदेश द्यायला काय अडचण आहे ? काहीजण तर या फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करता करता त्याच पैश्यातून #वोटचोरी करून आमदार ही झाले….अरे आता तरी बस्स करा की ! तुमच्या नाकर्तेपणाचा सामान्यांना होणारा त्रास आता तरी तुम्हाला दिसणार आहे का ? #मिंधे #भ्रष्ट #आमदार #खाजदार #KDयमC #डोंबिवलीकर
35
203
4
810
16,611
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweeted
Imagine the power of local vehicle accessories shop in Mulund, Mumbai. They have taken over footpath and one lane of road with no action from BMC or Police. A 2-wheeler accessories shop at LBS Road , Opposite Santoshi Mata Temple, Mulund ( W ) is illegally occupying footpath, bus stop, and part of the main road, causing serious obstruction for pedestrians and traffic. @MTPHereToHelp @mybmc please act. This is causing jams and endangering lives of pedestrians. Cc: Mulund MLA @mihirkotecha
112
87
6
318
19,184
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweeted
Replying to @MTPHereToHelp
@MTPHereToHelp Why is a police jeep patrolling on the footpath at Marine Lines? Footpath is for walking — not for driving! Public gives the jeep, petrol, salary — and gets inconvenience in return? Suspend the driver immediately. This is misuse of authority. @CMOMaharashtra @ANI
1
7
14
249
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweeted
होय, इथले वाघ आम्हीचं आहोत! 📍 पोलिस उपायुक्त कार्यालय, मिरा-भाईंदर #महाराष्ट्रपहिला #महाराष्ट्रातमराठीचं #मिराभाईंदर
86
617
26
3,119
60,950
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweeted
जोधपूर स्वीट वाल्याचा पराक्रम बघा, दुकानात एक्सपायर झालेले अन्नपदार्थ विकत होता. अंगातला माजोरडेपणा बघा याच्या. खरं तर याचा परवाणा रद्द व्हायला पाहिजे, फडणवीस कारवाई करतील का? लोकांच्या जीवाचा खेळ मांडलाय हा.
70
565
34
1,825
46,703
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweeted
महाराष्ट्राचा बिहार झाला असं न म्हणता बिहारला महाराष्ट्र गुन्हेगारीत मागे टाकतोय का? -जालन्यात स्वतःच्या मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांनाच बेदम मारहाण करण्यात आलीये... निधोना रोडवरच्या यमुना रेसिडन्सीमधली ही घटना आहे.
69
266
29
748
52,570
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweeted
▪️२० वर्षापूर्वी ते खाली मान करून महाराष्ट्रात धंदे करायला आले. ▪️आता त्यांच्या समाजाची,प्रांताची आपल्याच जागेवर ताकद दाखवायला लागलेत, ▪️उद्या काही वर्षांनी आपल्यावर राज्य करायला लागतील. पण तुम्ही भाजपच्या नादी लागून निर्लज्जासारखे परप्रांतीयांना डोक्यावर चढवत राहा😡
104
458
14
2,133
68,532
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweeted
एकनाथ शिंदे यांनी आज अधिकृतरित्या बाळासाहेब ठाकरे यांच्याशी नाळ तोडली आहे.. शिंदे यांची शिवसेना ही भाजपची सेना आहे हे सत्य समोर आले! #भाजपसेना
38
220
12
1,049
16,088
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweeted
sushil Kedia On Marathi : प्रसन्न जोशींचे प्रश्न, मुजोर सुशील केडिया उत्तर न देताच गायब #Sushilkediya #Marathivshindi
365
383
69
2,015
357,175
एकाच ताटात ५० जण जेवले !! शिवभोजन थाळी योजनेत भ्रष्टाचार? एकाच ताटासमोर बसवून जेवणाऱ्यांचे फोटो घेण्यात येत आहेत. बीडमधला व्हिडिओ एका वृत्तसंस्थेने व्हायरल केला आहे. फडणवीसांच्या शासनकाळात गरिबांच्या पोटचे जेवण सुद्धा पळविण्यात येत आहे का? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AUThackeray @Awhadspeaks @RRPSpeaks @supriya_sule @ShivSenaUBT_ .
45
380
26
1,228
55,215
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweeted
Replying to @PCMCSarathi
@PCMCSarathi please help for the baner traffic . Worst management from you guys. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @DGPMaharashtra Traffic is increasing and literally there is no control @PuneCityTraffic @EconomicTimes
1
38
मुंबई Issues ᵀᴹ 🗞️ retweeted
🚨 SCAM ALERT 🚨 This Pattaya tour ad is 100% fake – do NOT fall for it! The agency “Sky Holidayz” and the name mentioned here (Bhushan Kochar) are allegedly involved in fraudulent travel scams. They are advertising fake Bangkok–Pattaya trips @MahaCyber1 @MumbaiPolice
2
1
570