Sam Sam (@mpsctube) header
Sam Sam (@mpsctube) profile picture

MPSC EDUCATOR

Pune, India
Joined September 2020
Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)Photo by Sam Sam (@mpsctube)
t.me/tubeMPSC Join my channel... Study material मराठी/English Only for focused Students 👍
486
Replying to @Dialecticsy
If u read carefully (which u did not) 1 st ans is incomplete, structure not followed, conclusion not written..mg ❤️dya navlya tu kay jaavai aahe kay examiner cha marks khairat mdhe dyayla..2nd ans is perfect. Read it and then comment it. Budhhivin ❤️dya navlya !!!!
1
3
7
163
Sam Sam retweeted
MPSC च्या नोटिफिकेशननुसार, रिटोटलिंगसाठी ASO यांची नियुक्ती होती मात्र पेपर तपासणी विषयतज्ज्ञांनीच केलेली होती. पेपर तपासणीतील काही त्रुटी आणि पक्षपाताच्या तक्रारी नक्कीच गंभीर आहेत. समितीने याची सखोल दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
12
19
390
चुकीच्या चावी ने कुलूप कधीच उघडत नाही. मग तुम्ही किती चावी फिरवत रहा. किती पण प्रयत्न करत राहा. करण निव्वळ प्रयत्न करून यश मिळत नाही. प्रयत्नांना योग्य दिशा आणि प्रामाणिक ध्येय पाहिजे. आपण प्रयत्न केला तर यश मिळेल या भ्रमात राहू नका. A hint is enough for a wise.
5
19
367
Replying to @DescriptiveMPSC
#descriptiveMPSC only💯💯😎✅️ #descriptiveMPSC only💯💯😎✅️
2
3
76
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
6
12
26
904
राज्यसेवा कशी होणार हे सर्वश्रुत आहे Combine करणार्‍या विद्यार्थ्यांना आमची विनंती आहे तुम्ही खूप मेहनती आहात तुम्हाला telgram च्या काही लोकांनी तुम्हाला झुलवत ठेवले आज,उद्या येईल दिवाळी गोड होईलObjective notification काही आल नाही तुम्ही आपला अभ्यास चालू ठेवा सावध रहा भावांनो
4
6
27
1,426
वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या मूर्खांनो अभ्यास करा आता. माकडचाळे झाले असतिल तर पुस्तक वाचा नायतर वर्ग झ पण हाती नाय लागत. @Objective2027 @DescriptiveMPSC @fordescriptive
4
11
205
Sam Sam retweeted
Replying to @DescriptiveMPSC
Telegram war asley khup poll ahet jyat descriptive sathi majority ahe. Ani itki akkal asyla pahije ki Pattern ani shaskiya nirnay Telegram/instagram warun nahu tharat 🤣🤣🤣. Mhanun descriptive chi khup garaj ahe.
3
7
73
Replying to @DescriptiveMPSC
obj ची news आसली की पत्रकाराला पप्पा म्हणाय सुद्धा कमी करत न्हाय आन् descriptive ची आली की हेचा मुळव्याध दुखतंय
2
4
26
Replying to @chatrapati_1974
तुमचा रिप्लाय ची अजिबात गरज नाही. तुम्हाला expose करण्यासाठी आम्हाला ट्विट करावे लागतात. तुमचा propaganda expose करावा लागतो. बाकी तुम्ही आम्हाला अजिबात रिप्लाय देऊ नका. (त्यासाठी लिहावे लागते, तुम्हाला ४ ऑप्शन ची सवय आहे ना).
2
2
5
73
MPSCआयोगाला ला स्वतः च्या मनाप्रमाणे हव तस करायला लावतात काही झालं कर आंदोलन यांना सवय झालीय पूर्वी जमत होत आत्ता ते चालणार नाही विरोधाला विरोध होणारच म्हणजे ह्यांच असय आम्हीच फक्त objectiveची मागणी करणार तुम्ही गप्प बसायचं चालणार नाही राहणार तरDescriptive दाखवा बदलून @lokmat
5
9
22
1,087
#विनोद ९९ पासून ९० वर आले, असो. उद्या तुम्ही एक poll घ्या की MPSC ने त्यांचा question चे sources सांगितले पाहिजेत की नाही, अणि मग पोल चे result बघा. Pattern काय ते बहुमताने ठरत असेल, तर अधिकारीच बहुमताने निवडून आणू ना? परीक्षा तरी कशाला?
पेड न्यूज स्वीकारणाऱ्या आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने पत्रकारितेची पदवी घेतलेल्या प्रत्येक पत्रकाराने हे पाहावे. ही आहे महाराष्ट्रातील ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी आणि पालकांची मागणी 🙏पैशासाठी आपला जमीर विकू नका.
5
7
17
729
Sam Sam retweeted
समर्पक मांडणी👍👍
1
5
86
#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️#descriptiveMPSC only💯💯😎✅️
1
2
16
वस्तुनिष्ठ परीक्षा तुम्हाला फक्त योग्य पर्याय ओळखता येतो का हे पाहते; तर वर्णनात्मक परीक्षा तुम्हाला समस्या खरोखर समजली आहे का हे तपासते. उपजिल्हाधिकारी, DySP यांसारख्या वर्ग-१ पदांसाठी महाराष्ट्राला पर्याय गाळणारे नाही, तर प्रश्न सोडवणारे अधिकारी हवेत. @CMOMaharashtra
9
17
2
25
1,103
Sam Sam retweeted
Objective ची मागणी करणाऱ्या 'निरबुद्ध' व्यक्तींपैकी हा एक व्यक्ती..ह्याची भाषा अधिकारी सोडा पण सामान्य समाजात सुद्धा कोण स्वीकारेल?ह्या भाषेचा वापर आणि अकाउंट चे अश्लील फेक नाव ह्यावर पोलिसांनी जलद कारवाई करावी.अश्या लोकांना अधिकारी करण्यापेक्षा गर्दभ मिरवणूक काढणे संयुक्तिक ✅
1
5
14
373
Sam Sam retweeted
Mpsc Descriptive (वर्णनात्मक)/लेखी ✅ काळाची गरज 😊❤️ धन्यवाद लोकमत ❤️
3
9
18
643
काही दिवसापूर्वी MPSC चे काही पुराणमतवादी विद्यार्थी त्यांना भेटले त्यांची मागणी होती की राज्यसेवा Objectiveकरा पण साहेबांनी निवृत्ती घेऊन त्यांना संकेत दिले आहेत. की बाबाहो आत्ता वय झालंय किती दिवस अश्या मागण्या करता आत्ता तुम्हीही निवृत्त व्हा आणि आम्हा नवीन मुलांना संधी द्या.
2
1
13
651
काय चाललंय महसूल विभागात?MPSCच्या सरळसेवा कोटा जागांवर महसूल अधिकारी लॉबीच्या दबावामुळे बेकायदेशीर पदोन्नत्यांचा बाजार मांडलाय! @ChkBawankuleप्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या पोटावर पाय देऊ नका!109Tahsildarसरळसेवा कोटा जागांवर बनलेDC😡[Plz REPOST this🙏]
8
38
67
4,811
राज्यसेवा Descriptive पॅटर्न कायम राहावे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांन पर्यंत आपली मागणी पोहोचण्यासाठी आज शिवसेना पुणे विभाग प्रमुख नगरसेवक नाना भानगीरे यांच्यासोबत चर्चा केली त्यांनी लगेच शिंदे साहेबांचे ODS नितीन राठोड साहेबांना फोन करून कळवले. चर्चा सकारात्मक🙏
3
6
35
2,579