Kalnirnay (@Kalnirnay) header
Kalnirnay (@Kalnirnay) profile picture

Kalnirnay — The World’s No.1 Almanac. Trusted since 1973 for Panchang, Festivals, Astrology & Muhurat.

India
Joined March 2016
Photo by Kalnirnay (@Kalnirnay)Photo by Kalnirnay (@Kalnirnay)Photo by Kalnirnay (@Kalnirnay)Photo by Kalnirnay (@Kalnirnay)Photo by Kalnirnay (@Kalnirnay)Photo by Kalnirnay (@Kalnirnay)Photo by Kalnirnay (@Kalnirnay)Photo by Kalnirnay (@Kalnirnay)Photo by Kalnirnay (@Kalnirnay)Photo by Kalnirnay (@Kalnirnay)
‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर नाट्य, साहित्य, संगीत मैफलींची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रवेशिका शुक्रवार, ३१ ऑक्टोबरपासून रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे उपलब्ध होतील. Loksatta.com #AbhijatLitFest2025 #Marathi #MarathiLiterature #MarathiArts #MarathiCulture #MarathiLiterature #Mumbai #Prabhadevi
1
494
‘लोकसत्ता’ आयोजित करत आहे मराठी संस्कृतीचा बहुआयामी सौंदर्योत्सव ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये मराठी काव्य, नाट्य, साहित्य, लोककला, मराठी मुशायरा, शिल्प, चित्र अशा जगणे श्रीमंत करणाऱ्या सर्व कलांचा अंतर्भाव असेल. सविस्तर कार्यक्रमासाठी खालील QR कोड स्कॅन करा. #AbhijatLitFest2025 #Marathi #MarathiLiterature #MarathiArts #MarathiCulture #MarathiLiterature
1
2
376
Replying to @Kalnirnay
कालनिर्णय असे घरोघरी शोभून दिसते भिंतीवरी एकादशी ते दुर्गाष्टमी रामनवमी ते विजयादशमी सणोत्सव कळवते सारी कालनिर्णय असे घरोघरी शोभून दिसते भिंतीवरी जयंती असो कि पुण्यतिथी आठवून देते पंढरपूरची वारी रंगपंचमी ते नागपंचमी सण उत्सव सारी कालनिर्णय असे घरोघरी शोभून दिसते भिंतीवरी - सतिश
1
13
463
जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर झळकला तिरंगा. ‘हर घर तिरंगा’ आणि ‘जय हिंद’चे फलकही झळकले. - @cgidubai #Tricolor #BurjKhalifa #Dubai #IndependenceDayIndia #HarGharTiranga #LetsUppMarathi
1
1
1
21
1,498
सोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50 chaprak.com/2022/11/kalnirna…
1
3
68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा #NationalAward #BestActorAward #bestactressaward #bestmovieaward #sayalisanjeev
1
5
50
प्रिय मुंबईकरांनो ऑनलाइन (आर्थिक) फसवणुकीबाबत तक्रार नोंदवण्यासाठी, कृपया या नमूद मार्गदर्शक सूचनांचे पालन करा... #cybersafemumbai.
3
25
64
#JWC2021 #Hockey 2-0 it is! India making use of their opportunities and finishing well. Stamping their authority on the match. Lalrindiki with an easy tap-in.
2
8
🔥💪🏼 WHAT A PLAYER! Smriti looks in supreme form as she brings up her 5th WODI 💯 📸 Getty • #INDvWI #INDWvWIW #INDvsWI #WomenInBlue #CWC2022 #CWC22 #smritimandhana #CricketWorldCup #womenscricket #BharatArmy
9
1
141
Kalnirnay retweeted
A WOMAN WHO CHOSE DANCE OVER BEING A PRESIDENT Rukhmini Devi Arundale an Indian #theosophist, though belonging to an upper caste advocated Bharatnatyam which was once considered a low art. She gave her dance a makeover from a sensuous art to a more spiritual and devotional form
1
4
1
11
#SwadeshHour | काल निर्णय के कैलेंडर की डिमांड, हर साल बिकते हैं 1 करोड़ से ज्यादा कैलेंडर देखिए संवाददाता @This_khushboo की ये रिपोर्ट #ETNowSwadesh #Calendar2022 #Kalnirnay @Kalnirnay @kavitath
5
14
मनःपूर्वक धन्यवाद .... @Kalnirnay , मा. साळगांवकर जी. “भिंतीवरी #कालनिर्णय असावे" , याच यावर्षी चे श्रेय आपले. 🙏 @kreedajagat 😃आपलेही आभार .....आपली संस्कृती आपला अभिमान....🚩🙏 #जयमहाराष्ट्र
1
1
11
Kalnirnay retweeted
As Kalnirnay enters its 50th year, a deep dive into how a Mumbai family ‘democratised astrology’ by offering a calendar that helped people in negotiating auspicious dates @parthpunter https://nitter.gq/t.co/57fCrkNtqu
1
10
31
Kalnirnay retweeted
पण सगळेच पक्ष आपआपली पक्षाची जाहिरात करण्यासाठी कालनिर्णय वाटप करतात एका घरात दोन पक्षांची कालनिर्णय येतात त्यामुळे ह्यांच्या कडून कोण खरेदीच करत नाही.माझ्या घरी आली.
हे दोघे दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले जोडपे आहे. पंचवटी कारंजा, नासिक पांडे मिठाई चे अगदी समोर हे दोघे कॅलेंडर, धार्मिक पुस्तके पुस्तके विकतात. माझी आपणा सर्वांना विनंती आहे यांना जगण्यासाठी मदत करा अशा गरजू लोकांकडून वस्तू खरेदी करा.🙏🏻
1
1
20
My #marathi comprehension skills aren't that great, but enjoyed reading this piece on Jayantrao Salgaokar and the @Kalnirnay journey, along with some interesting anecdotes.
गेली ५० वर्षे सातत्याने नवतेची आणि संस्कृतीची परंपरा जपणाऱ्या आणि वृद्धिंगत करणाऱ्या "कालनिर्णय" या अस्सल मराठी ब्रँडला माझा मानाचा मुजरा. – at Boston, MA
4
18
1
251
इन्फ्लूएंसर मार्केटिंग करण्याएवढा माझा डिजिटल स्कोअर मोठा नाही. तरीही मला कालनिर्णयकडून काल ही छानशी भेट मिळाली. कित्येक वर्षांचा लिजेंडरी ब्रँड आपल्याला काहीतरी भेट पाठवतो. आणि तेही आपल्या नावाच्या उल्लेखासह. थँक यू जयराज साळगावकर सर आणि संपूर्ण कालनिर्णय टीम. @Kalnirnay
11
6
140
भारतीय संस्कृतीचा ठसा उमटविणाऱ्या 'कालनिर्णय'चा जागतिक विक्रम: @Kalnirnay | #Kalnirnay #CALMANAC #Marathi mahamtb.com/Encyc/2021/12/14… via @themahamtb
1
5
पंडित हृदयनाथ मंगेशकर उलगडतायेत संगीताचे विविध रंग... @Kalnirnay प्रस्तुत.. #हृदयरंग या कार्यक्रमात.. थेट प्रवाह... youtu.be/dH-JrR0q8ak युट्युब@ Doordarshan Sahyadri फेसबूक@ DDSahyadri @hridaynathdm @prasarbharati @shashidigital @AIR_ADGP_WR
1
1
7