Pune Traffic/Weather Updates (@PuneTrafficU) header
Pune Traffic/Weather Updates (@PuneTrafficU) profile picture

Follow and get latest Pune city traffic and weather updates

Pune
Joined July 2018
Photo by Pune Traffic/Weather Updates (@PuneTrafficU)Photo by Pune Traffic/Weather Updates (@PuneTrafficU)Photo by Pune Traffic/Weather Updates (@PuneTrafficU)Photo by Pune Traffic/Weather Updates (@PuneTrafficU)Photo by Pune Traffic/Weather Updates (@PuneTrafficU)Photo by Pune Traffic/Weather Updates (@PuneTrafficU)Photo by Pune Traffic/Weather Updates (@PuneTrafficU)Photo by Pune Traffic/Weather Updates (@PuneTrafficU)Photo by Pune Traffic/Weather Updates (@PuneTrafficU)Photo by Pune Traffic/Weather Updates (@PuneTrafficU)
Pune Traffic/Weather Updates retweeted
मेट्रोचा प्रवास सगळ्यांसाठी सुखकर ठेवायचा असेल, तर एक छोटासा नियम लक्षात ठेवा, मेट्रोमध्ये आणि मेट्रो स्टेशनवर खाणं टाळा. मेट्रोचे नियम पाळा. #PuneMetro #Foodisnotallowed #MetroEtiquettes #Metromanners #UseMetro
🤖 Made with AI
1
1
9
2,329
This is why citizens needs clear and clean footpaths across the city @PuneCityPolice @CPPuneCity @PuneCityTraffic @PMCPune
In a tragic civic mishap, a man lost his life after falling into a deep, open drainage trench dug up by the Pune Municipal Corporation (PMC) in the Yerwada Fish Market area. The deceased, identified as Pradeep Pardeshi, reportedly fell into the 10-to-15-foot-deep pit after being grazed by an auto-rickshaw and succumbed to severe injuries while undergoing medical treatment. Local residents expressed intense anger, alleging that the hazardous pit was left without adequate barricading, safety nets, or danger warnings, noting that multiple accidents have previously taken place along the same stretch. Following the incident, the victim's grieving family approached the Laxminagar Police Station demanding accountability and strict legal action against negligent contractors and officials. #PuneNews #Yerwada #PMC #CivicNegligence #PuneInfra
163
Pune Traffic/Weather Updates retweeted
Replying to @PuneCityTraffic
@PuneCityTraffic @CPPuneCity कोथरूड कर्वेरोडवर डंपर MH12RN8296 ची डोकेदायक वाहतूक. ना नंबरप्लेट, ना ब्रेक लाईट पण इंडिकेटर न देता सरळ 3लेन बदल. तसेच वरचे दगड जोरात ब्रेक मारला की मागच्या गाड्यांवर पडतील. काही अपघात झाला तर कसे पकडणार? डॉ. भाजीभाकरे सर गाडीला HSRP प्लेट पण नाही.
40
101
9
273
9,636
Pune Traffic/Weather Updates retweeted
Some Thar drivers are demanding a flying feature after hearing about the Roadster. Fair enough—footpaths, dividers and the wrong side have all been explored. Only airspace remains. #TeslaRoadster #Thar #FlyingCars
🤖 Made with AI
1
27
पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये उडणारी गाडी उपयोगी पडेल, असं वाटलं ना? 😄 टेस्लाच्या रोडस्टरचं प्रात्यक्षिक थक्क करणारं आहे. पण हवेत झेप घेणं आणि रोजच्या प्रवासासाठी उपयोगी ठरणं यात मोठं अंतर आहे. वाचा: systemsandstories.in/mr/arti… #Pune #TeslaRoadster
138
जाहीर निषेध❌ पुण्यात रॅपिडो बाईक सुविधा बंद करून सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या जखमेवर मीठ चोळायचे काम केले आहे 🫤 आधीच रिक्षावाल्यांची मुजोरी👎🏻 कॅब चे अवाढव्य भाडे⏫ यात बाईक टॅक्सी 🏍️अनेकांच्या खिशाला परवडत होती. पण सामान्य जनतेचे सरकारला देणेघेणे असेलच कसे? किती दिवस वाहतूक संघटनेच्या हप्त्यावर जगणार?
31
129
3
842
22,815
३६५ दिवस, २५ तास बंदी पाहिजे. तरच ही घाण थांबेल. नाहीतर तुम्हालाच कंट्रोल करायला अवघड जाईल भविष्यात. @PuneCityPolice @Dev_Fadnavis
- Treating animals poorly and blasting them with DJ songs in the name of festival - Playing vulgar songs (& kids dancing on it) - Blocking half the road without permission 📍Pune
132
The entire third lane is built for them on most highways that go through cities.
The real culprit behind our endless traffic jams
128
What kind of traffic is this, very bad condition at Pune university @PuneCityTraffic @CPPuneCity
3
1
234
Pune Traffic/Weather Updates retweeted
If you see loudspeakers or DJs running past permitted hours, file a written complaint with the police and keep a copy. The law is clear and enforcement is the administration's job, but laws stay on paper unless citizens speak up. Noise pollution isn't just a nuisance, it's a health issue. Our silence helps the violators @CMOMaharashtra @mybmc @mpcb_official @MumbaiPolice @Dev_Fadnavis @lokmat @Lungase_Sachin
3
8
1
20
375
Pune Traffic/Weather Updates retweeted
कोथरूडमधून एक गाड्यांचा ताफा निघाला होता. त्यात siren 🚨 लावलेल्या पोलिसांच्या गाड्या आणि मागे एक काळ्या काचा असलेली Innova होती. गाडीवर नंबर प्लेट नव्हती. बहुधा हा कोणत्या नेत्याचा ताफा असावा. पण प्रश्न एवढाच—नागरिकांसाठी आणि नेत्यांसाठी आपल्याकडे कायदे वेगळे आहेत का?
64
201
15
605
25,066
टैक्स भरणाऱ्यांची काय वाईट अवस्था करून ठेवलीये शासनाने आणि प्रशासनाने. यांना हॉस्पिटल दिसत नाहीत शाळा दिसत नाहीत म्हातारी माणस दिसत नाहीत आजारी माणस दिसत नाहीत पक्षी प्राणी दिसत नाहीत ट्रैफिक दिसत नाहीत दिसतो फक्त उन्माद सर्व पक्ष याला जबाबदार आहेत
#पुणे पुना हाॅस्पीटलच्या दारात गणेश मंडळाचा डीजे व रथ अडकला, त्यामुळे ॲब्यूलन्सला जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही. शेवटी चौकात ॲब्यूलन्स थांबवून स्ट्रेचरवर रस्त्याने ओढत पेशंटला हाॅस्पीटलमध्ये नेण्याची नामुष्की आली. नशीब हा पेशंट O2, व्हेंटिल्टरवर नव्हता.भीषण आहे #Pune #Punenews
3
260
स्पीकरपासून दूर राहूया. मोठ्या आवाजाच्या स्रोतांपासून अंतर ठेवून कानांची काळजी घेऊया. Make Ganeshotsav Great Again mgga.in/sources/ #MGGA #गणेशोत्सव #pune
1
125
पुण्यात विसर्जनाला जाताय? 🙏 २५–२६ सप्टेंबर २०२६ साठी रस्तेबंदी, पार्किंगची २५ ठिकाणे आणि मेट्रोची माहिती एका पानावर. निघण्यापूर्वी पाहा आणि सोबत येणाऱ्यांना पाठवा: mgga.pages.dev/travel/ #Pune #Ganeshotsav
133
Safety tossed in the air
#पुणे म्हात्रे पूल DP रोडवर रस्त्यावर मिक्सर थांबवून, क्रेनद्वारे सिमेंट नेले जात आहे.लोकांच्या सुरक्षेची काळजी आहे की नाही. हा कालचा व्हिडिओ आहे. स्वतःच्या जागेत गाडी थांबवून माल वर नेला पाहिजे. हम करे सो कायदा अस बिल्डर लोकांच असतं याचे हे उत्तम उदाहरण #Pune #Punenews
1
1
199