We_Wake (@We__wake__) profile picture

An unwavering constitutionalist with lucid convictions and resolute character♣️

पश्चिम महाराष्ट्र
Joined January 2012
Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)Photo by We_Wake (@We__wake__)
MPSC च्या नोटिफिकेशननुसार, रिटोटलिंगसाठी ASO यांची नियुक्ती होती मात्र पेपर तपासणी विषयतज्ज्ञांनीच केलेली होती. पेपर तपासणीतील काही त्रुटी आणि पक्षपाताच्या तक्रारी नक्कीच गंभीर आहेत. समितीने याची सखोल दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
12
19
388
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
6
12
26
904
वस्तुनिष्ठ परीक्षा तुम्हाला फक्त योग्य पर्याय ओळखता येतो का हे पाहते; तर वर्णनात्मक परीक्षा तुम्हाला समस्या खरोखर समजली आहे का हे तपासते. उपजिल्हाधिकारी, DySP यांसारख्या वर्ग-१ पदांसाठी महाराष्ट्राला पर्याय गाळणारे नाही, तर प्रश्न सोडवणारे अधिकारी हवेत. @CMOMaharashtra
9
17
2
25
1,103
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मकच हवी! परीक्षा पद्धतीतील बदलाच्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व मानसिक तणाव वाढत आहे. विद्यार्थ्यांची २ वर्षांची मेहनत वाया जाऊ देऊ नका. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
3
14
1
31
1,366
गेल्या ५ वर्षांपासून राज्यसेवेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या हक्काच्या संधी हिरावल्या जात आहेत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांसारखी पदे कथित लॉबिंगमुळे पदोन्नतीकडे वळवली जात असतील तर हा स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय नाही का ? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @cbawankule
2
14
36
745
We_Wake retweeted
आम्ही विद्यार्थ्यांचा तो घटक आहोत,जो केवळ आयोगाचा शब्द प्रमाण मानतो.आमची तयारीही त्या अनुषंगानेच असणार‌.आमचा समिती,आयोग व सरकारवर पूर्ण विश्वास आहे.या बातमीतील प्रत्येक मुद्दा आमचे वास्तव दर्शवत आहे! #Mpsc #Mpscdescriptive
4
13
27
726
जो व्यक्ती दावा करतो, पुरावे त्यालाच सादर करावे लागतात, याला Burden of proof बोलतात. तुम्ही दावा केला की आयोगाने पैसे घेऊन paper checking मधे मार्क्स वाढवले. याचा पुरावा द्या फक्त, बाकीच्या गोष्टी नंतर सांगा! तुम्ही खोटी माहिती देणं लोकप्रतिनिधींना निवेदने देत आहात, लाज वाटू द्या
आयोगाने पेपर फोडले आयोगाच्या इमारतीत ,,,, आणि आम्ही बसतो त्यांची पंचारती ओवाळत❗ आयोगाची बाजू मांडायला अनौरस वकील आहेत काय ठेवलेलं? म्हणे आयोगाची बदनामी करू नका..... अरे आम्ही कशी करणार ? आयोग आधीच बदनाम आहे..... म्हणे आयोगावर खोटे आरोप करू नका ,,, पुरावा काय आहे? अरे आरोप खरेच आहेत.... पुरावा पण आम्हीच शोधत बसतो,,, अभ्यास सोडून विद्यार्थी तेच करतील आता,,,, कोचिंग माफियां D गँग ने साम दाम दंड भेद जे काही करायचं ते करावं,,, विद्यार्थ्यांना बदनाम करायला ट्रोलर्स लावावेत , धमक्या द्यायला गुंड आणावेत , वकील आणावेत ,,, कॉल करून धमक्या द्याव्या,,, नाहीतर अगदी खून करावेत,,, तरीही हा पारदर्शकतेचा लढा आता थांबत नसतो! विद्यार्थी d गँग असो, किंवा त्यांचे गुंड असो , नाहीतर सरकार असो,,, ह्या कोणालाच घाबरत नाहीत,,,, @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @cbawankule @ChDadaPatil
9
12
27
1,218
पैसे देऊन पेपर चेक झाले? याचा पुरावा आम्हाला दाखवाल का? खोटे बोलून निवेदने देता तुम्ही लोकं लाज नाही का वाटत? Objective class चालवणाऱ्यांनी हद्द पार केली!! स्वतः चा धंदा चालावा म्हणून खोटे बोलून निवेदने देता? पैसे देऊन पेपर चेक झाले याचा थेट पुरावा द्या. @CMOMaharashtra
7
16
2
32
2,206
महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे सभापती महामहीम नामदार.राम शिंदे साहेब यांच्याशी राज्यसेवा पॅटर्न वर्णनात्मकच (Descriptive) कायम ठेवाव यासंदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे.साहेब सरकारचा सर्वोच्च घटक असल्याने आणि स्वतः प्राध्यापक असल्याने संपूर्ण जाणीव आहे @Prof_RamShinde
13
16
1
53
3,699
मा. आयोगाने विलंब न करता उर्वरित परीक्षांचे दिनांक आणि २०२७ चे संपूर्ण वार्षिक परीक्षा वेळापत्रक तातडीने जाहीर करावे. विद्यार्थ्यांची अनिश्चितता संपवून त्यांना नियोजनबद्ध तयारीची संधी द्यावी. @mpsc_office @CMOMaharashtra @MahaDGIPR
1
24
49
704
#descriptivempsc ....soothing......
1
11
12
217
आता VRadha समितीचा अंतरिम अहवाल आला आहे, आणि त्यात बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. Objective lobby आणि त्याचे क्लास चालक समितीची बदनामी थोड्याच वेळात सुरू करतील. या ट्विट च्या कॉमेंट मधे proof देऊ. @CMOMaharashtra @mpsc_office
7
13
51
2,136
मा. @Dev_Fadnavis नवीन संवर्ग आणि जागावाढीचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकार व समितीचे मनःपूर्वक आभार! मात्र, ३ जानेवारी रोजी नियोजित गट-क पूर्व परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पुढे जाऊ नये, ही विनंती. जागावाढीचा आनंद कायम ठेवत परीक्षा नियोजित वेळेतच घ्यावी. @mpsc_office
1
28
58
555
दोन Photos दोन Generations! Descriptive च्या समर्थनार्थ "तरुण" आणि Objective ची सर्व मंडळी 30s मधली,यांच्या 1993च्या @Dialecticsy म्होरक्याने आता घर संसार बघावा व @Dev_Fadnavis @VRadhaIAS @Tukaram_IndIAS @mpsc_office @GaneshBidkarBJP यांनी ठरवावं भविष्यातील महाराष्ट्र कुठे बघायचा
8
16
1
29
1,329
आज @BJPGaneshBidkar साहेबांची भेट घेऊन MPSC च्या वर्णनात्मक (Descriptive) परीक्षा पद्धतीच्या समर्थनार्थ निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची भूमिका आयोगापर्यंत व मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचवण्याबाबत ग्वाही दिली. Well Done !! @Amarsinhkhose06 and team !!
2
12
25
569
मा. @Dev_Fadnavis कमिटी, अहवाल, चौकशी यंत्रणा किंवा प्रशासकीय अडचणी अशा कोणत्याही कारणाने ३ जानेवारी रोजी नियोजित गट-क परीक्षा पुढे ढकलली जाऊ नये. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि वेळेचा विचार करून परीक्षा नियोजित वेळेतच घ्यावी. @mpsc_office @CMOMaharashtra @Tukaram_IndIAS
1
29
52
702
Replying to @VRadhaIAS
*BI + MA + RA + UP - BIMARU राज्य.* तिथे वर्षानुवर्षे Descriptive पॅटर्न आहे. मग प्रश्न साधा आहे - जर Descriptive = हुशार, कार्यक्षम, प्रामाणिक अधिकारी, तर ही राज्यं आजही मागास का? तिथे Descriptive चे अधिकारी असूनही भ्रष्टाचार, मागासलेपणा, गरीबी का जास्त आहे? *आणि दुसरीकडे महाराष्ट्र -* इथे 2013 पासून पूर्ण Objective पॅटर्न आहे. जर Objective = अकार्यक्षम, अप्रामाणिक अधिकारी, तर मग महाराष्ट्राने गेल्या 12 वर्षात सातत्याने प्रगती कशी केली? - GDP मध्ये देशात No.1 कसा? - FDI मध्ये No.1 कसा? - Startups, Industry, GST Collection मध्ये Top कसा? जर अधिकारीच निकामी असते तर राज्य चाललं कसं? *याचा अर्थ स्पष्ट आहे:* एक गोष्ट सिद्ध होते - Objective पॅटर्नने महाराष्ट्राला मागे नाही खेचलं, उलट पारदर्शकतेने सामान्य घरच्या हुशार पोरांना संधी दिली आणि तेच अधिकारी आज राज्य चालवत आहेत. म्हणून "Objective म्हणजे अकार्यक्षमता" हा दावा BI+MA+RA+UP ची उदाहरणे आणि महाराष्ट्राची प्रगती या दोन्ही ठिकाणी खोटा ठरतो. #Objective2027 🔥 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Nikhil_A_Patil @MahaDGIPR @mpsc_office @votogram_ @cbawankule @ChDadaPatil @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @RahulAsks
3
14
18
275
MPSC परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा करण्यासाठी गुजरात लोकसेवा आयोग आणि NTA च्या कार्यपद्धतींचा अभ्यास होत आहे. या सुधारणांचा केंद्रबिंदू केवळ परीक्षा घेणे नसून, सक्षम आणि गुणवत्तापूर्ण प्रशासकीय अधिकारी घडवणे हा आहे. बहुतांश प्रगत राज्यात वर्णनात्मक पद्धत आहे. #MPSC
5
11
29
1,105
हे तुमचे आदर्श शिक्षक! Descriptive विरोधात अपप्रचार करण्यासाठी चक्क मोर्फ केलेल्या खोट्या मार्कशीट्स दाखवल्या! साधी बेरीजही जुळवता आली नाही आणि भांडे फुटताच व्हिडिओ प्रायव्हेट करून बिळात लपलात? लाज विकून खाल्ली आहे का तुम्ही? @mpsc_office @DGPMaharashtra @GAD_Maharashtra
16
25
2
50
3,088
२०२० नंतर MPSC क्षेत्रात,विशेषतःपुण्यात फोफावलेली झुंडशाहीआणिआंदोलनांद्वारे घटनात्मक आयोगावर दबावआणण्याची प्रवृत्ती मोडीत काढण्याची वेळ आली आहे.महाराष्ट्रहिताचा गुणवत्ताधिष्ठितDescriptive Pattern स्वीकारून मूलगामी सुधारणा घडवाआणिMPSC च्या इतिहासात आपला ठसा उमटवा. @CMOMaharashtra
11
33
599