Trident Football (@FootballTrident) profile picture
Joined February 2021
Photo by Trident Football (@FootballTrident)Photo by Trident Football (@FootballTrident)Photo by Trident Football (@FootballTrident)
Trident Football retweeted
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
3
6
61
Trident Football retweeted
Replying to @Dialecticsy
Navle sir , proper abhyas karun tweet karat Jaa , kahi pn fake narrative chalat nahi ho, mula sudhnya ahe , Aso chi appointment he retotalling sathi hoti, checking sathi nahi, mpsc ne svataha clear kela ahe te , aso ne cheak kele kay proof ahe , mula shikleli ahe vedi nahit .
1
6
8
120
Trident Football retweeted
सत्य शेवटी स्विकाराव लागले. निर्भीड पत्रकार @RahulAsks सर जेव्हा Descriptiveबोलले तेव्हा काहींनी @LoksattaLive पेड न्यूजOBJECTIVE च्या बाजूने दिली. पण असो यांनाही समजले कमिटीचा सदस्य म्हणला म्हणे Descriptive कायम ठेवाव लागेल अनेक विद्यार्थी 3 वर्षापासुन याचा अभ्यास करतात
6
14
618
Trident Football retweeted
MPSC च्या नोटिफिकेशननुसार, रिटोटलिंगसाठी ASO यांची नियुक्ती होती मात्र पेपर तपासणी विषयतज्ज्ञांनीच केलेली होती. पेपर तपासणीतील काही त्रुटी आणि पक्षपाताच्या तक्रारी नक्कीच गंभीर आहेत. समितीने याची सखोल दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
12
19
388
Trident Football retweeted
Objective class चालकांनी दिलेल्या scripts किती दिवस चालवणार? खोटं बोलण्याची सवय लागले जशी. कधी बोलता पेपर पैसे देऊन चेक केले, कधी बोलता ASO ने check केले. मात्र पुरावा कसलाच नाही. निव्वळ अंदाजी गोळे रंगवण्याचे काम. ASO ने retotaling केली, चेकिंग नाही. पुरावा खाली आहे.
खालील दोन फोटो संताप आणणारी आहे..😡 यावर सुद्धा स्वार्थी गँग काहीतरी तोडके सांगतील परंतु प्रामाणिक विद्यार्थ्यासाठी धक्का आहे. MPSC मध्ये सुरू असलेला हा खेळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी करत आहे पण यावर कोणीच बोलत नाही... क्लास टू च्या अधिकाऱ्यांकडून पेपर तपासले जाणं, चांगल्या उत्तरांना कमी मार्क तसेच समान उत्तर असेल तरी मार्कामध्ये तफावत अरे काय चालू आहे... 99% विद्यार्थ्यांच्या भावना डावलून काही लोकांच्या हट्टापायी डिस्क्रिप्टिव निर्णय घेणं हा किळसवाणा प्रकार कोणासाठी हे आता लक्षात येत आहे त्यामुळे हे सगळे लक्षात आल्यावर objective पॅटर्न येणे अपरिहार्य आहे..@Dev_Fadnavis साहेबांना या सर्व गोष्टीची कल्पना आली आहे त्याचमुळे साहेब स्वतःहून बोलले होते आता फक्त आपण जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत मागणी पासून तसूभर पण मागे हटायचे नाही.. नोकरीसाठी भीक मागण्याची वेळ आणणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आता जागे व्हा,अन्यथा आज राज्यसेवा उद्या गट ब आणि क सुद्धा आपल्यासाठी स्वप्न असेल.. @CMOMaharashtra @mpsc_office @NikhilPatil_MH @AbhiPawarBJP @Objective2027 #SaveMPSC #mpscobjective
2
8
13
503
Trident Football retweeted
काही objective चे class चालक (जे Objective TG group चे admin पण आहेत) अफवा पसरवत आहेत की मुख्य परीक्षेचे पेपर ASO ने चेक केले होते. खाली MPSCचे एक notification दिले आहे. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की रेटोटॅलिंग साठी ASOची appointment केली होती, मात्र पेपर एक्सपर्ट ने चेक केले.
6
12
26
904
Trident Football retweeted
चुकीच्या चावी ने कुलूप कधीच उघडत नाही. मग तुम्ही किती चावी फिरवत रहा. किती पण प्रयत्न करत राहा. करण निव्वळ प्रयत्न करून यश मिळत नाही. प्रयत्नांना योग्य दिशा आणि प्रामाणिक ध्येय पाहिजे. आपण प्रयत्न केला तर यश मिळेल या भ्रमात राहू नका. A hint is enough for a wise.
5
19
367
वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या मूर्खांनो अभ्यास करा आता. माकडचाळे झाले असतिल तर पुस्तक वाचा नायतर वर्ग झ पण हाती नाय लागत. @Objective2027 @DescriptiveMPSC @fordescriptive
4
11
205
Trident Football retweeted
#descriptive_pattern तज्ञ समिती तज्ञ अहवाल तज्ञ मुख्यमंत्री @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mpsc_office
1
5
18
508
Trident Football retweeted
खूप खूप धन्यवाद लोकमत आणि टिम🙏.आमच्या व्यथा मांडून,तुम्ही खऱ्या-प्रामाणिक तसेच गुणवत्तापूर्ण उमेदवारांना सहकार्य केले.ज्यावेळी झुंडशाही बळावते तेव्हा प्रसारमाध्यमांची सुज्ञता आणि प्रबोधनच कामी येते,हे तुम्ही दाखवून दिले!पुनःश्च आभार 🙏👍#Mpsc #Mpscdescriptive #Lokmat #LokmatNews
1
11
17
308
Trident Football retweeted
Mpsc Descriptive (वर्णनात्मक)/लेखी ✅ काळाची गरज 😊❤️ धन्यवाद लोकमत ❤️
3
9
18
643
Trident Football retweeted
वस्तुनिष्ठ परीक्षा तुम्हाला फक्त योग्य पर्याय ओळखता येतो का हे पाहते; तर वर्णनात्मक परीक्षा तुम्हाला समस्या खरोखर समजली आहे का हे तपासते. उपजिल्हाधिकारी, DySP यांसारख्या वर्ग-१ पदांसाठी महाराष्ट्राला पर्याय गाळणारे नाही, तर प्रश्न सोडवणारे अधिकारी हवेत. @CMOMaharashtra
9
17
2
25
1,103
Trident Football retweeted
Replying to @deukamagchadhuk
तुमचे admin तर स्वतः Objective class चालक आहेत 😂, objective class चालक स्वतः कोचिंग माफिया आहेत.😂🙏
3
7
76
Trident Football retweeted
#MahavirKatha This is why MPSC gazatted mains must be Descriptive. @CMOMaharashtra @RRPSpeaks @mpsc
8
14
331
Trident Football retweeted
माजी आरोग्यमंत्री तथा आमदार तानाजी सावंत साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे आपला विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील. आमची मागणी फक्त एवढीच आहे की जे चालू आहे तेच चालू ठेवा विद्यार्थ्यांची 3/4 वर्षाची मेहेनत आहे . धन्यवाद.🙏
6
9
27
867
Trident Football retweeted
काय चाललंय महसूल विभागात?MPSCच्या सरळसेवा कोटा जागांवर महसूल अधिकारी लॉबीच्या दबावामुळे बेकायदेशीर पदोन्नत्यांचा बाजार मांडलाय! @ChkBawankuleप्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या पोटावर पाय देऊ नका!109Tahsildarसरळसेवा कोटा जागांवर बनलेDC😡[Plz REPOST this🙏]
8
38
67
4,811
Trident Football retweeted
गेल्या ५ वर्षांपासून राज्यसेवेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या हक्काच्या संधी हिरावल्या जात आहेत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांसारखी पदे कथित लॉबिंगमुळे पदोन्नतीकडे वळवली जात असतील तर हा स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय नाही का ? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @cbawankule
2
14
36
745
Trident Football retweeted
puneprimenews.com/national/a… काय चाललंय महसूल विभागात?MPSC च्या सरळसेवा कोटा जागांवर महसूल अधिकारी लॉबीच्या दबावामुळे बेकायदेशीर पदोन्नत्यांचा बाजार मांडलाय का? @Dev_Fadnavis @ChkBawankule प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या पोटावर पाय देऊ नका!
4
17
36
666
Trident Football retweeted
Descriptive/वर्णनात्मक पद्धती मधे सुधारणांची गरज आहे, आणि त्या बाबत VRadha समिती समोर योग्य ते निवेदने आम्ही दिली आहे. शिवाय स्वतः VRadha मॅडम descriptive paper checking साठी serious विचार करत आहेत. त्यांची ही मुलाखत पाहून घ्या. @CMOMaharashtra @mpsc_office @abpmajhatv
राज्यसेवा परीक्षेआधी, २०२४ मध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या विद्यार्थ्यांचा बळी गेला. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाल्यामुळे मार्क्समध्ये एवढी मोठी तफावत दिसत आहे. 'पुढारी' वृत्तपवाहिनी वर ही माहिती पाहताना मन नुसते कासावीस झाले. आज जर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असता, तर २०२६ च्या सर्वच सर्व्हिसेसचे विद्यार्थी सेलिब्रेशन करून जॉइनिंगची वाट पाहत असते; पण ते २०२४ चे विद्यार्थी अजूनही रीचेकिंगची वाट पाहत आहेत. ​इंजिनिअरिंग मेन्सच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा घोटाळा जनसमोरी आणणाऱ्या 'इंजिनिअरिंग असोसिएशन'चे मनापासून आभार! या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही जे कार्य केले आहे, त्याचा फायदा नक्कीच सर्वच MPSC परीक्षा पुन्हा ऑब्जेक्टिव्ह होण्यास मदत करेल.
3
7
22
1,367