
MCQ = फुटलेला पेपर म्हणजे थेट नोकरी. वर्णनात्मक = तयारीशिवाय गुण नाहीत. | २४ वर्षांतील १८७ घटनांचा पुरावा | #वर्णनात्मकपद्धत
Maharashtra, India
Joined October 2026
- Tweets149
- Following1
- Followers25
- Likes130
Descriptive MPSC retweeted
पत्रावरील तारीख 04/12/2024 आहे, तर MPSC चे स्पष्टीकरण 24/02/2025 रोजी आले. म्हणजे MPSC ने 'त्याचेच' स्पष्टीकरण दिले!
मूल्यांकनातील तफावत आम्ही कधीच नाकारली नाही; ती समितीसमोर मांडली होती.
पण गुणांतील तफावत हा पेपर तपासणीतील त्रुटींचा पुरावा आहे, ASO ने पेपर तपासल्याचा नाही.
हा घ्या पुरावा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने झालेले FSO चे पेपर्स ASO ने चेक केले आहेत, अजून तुम्हाला काय हवं आहे? आता तर विनंती आहे, सत्यता स्वीकारा, विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहा, अजूनही वेळ गेलेली नाही. सरकार सुद्धा आमच्या बाजूने आहे.
जो पॅटर्न MPSC संस्थेला झेपत नाही, तो कशाला हवा?
अॅनालिटिकल अॅबिलिटी सुद्धा हीच खरी असते, ज्यामध्ये माणूस हा स्वतःच्या शक्ती आणि कमकुवतपणा स्वीकारतो.
नुस्तं पैसा सर्वस्व नसतो.
#objective2027
Descriptive MPSC retweeted
Replying to @Dialecticsy
Navle sir , proper abhyas karun tweet karat Jaa , kahi pn fake narrative chalat nahi ho, mula sudhnya ahe ,
Aso chi appointment he retotalling sathi hoti, checking sathi nahi, mpsc ne svataha clear kela ahe te ,
aso ne cheak kele kay proof ahe , mula shikleli ahe vedi nahit .
Descriptive MPSC retweeted
वस्तुनिष्ठ परीक्षा तुम्हाला फक्त योग्य पर्याय ओळखता येतो का हे पाहते; तर वर्णनात्मक परीक्षा तुम्हाला समस्या खरोखर समजली आहे का हे तपासते.
उपजिल्हाधिकारी, DySP यांसारख्या वर्ग-१ पदांसाठी महाराष्ट्राला पर्याय गाळणारे नाही, तर प्रश्न सोडवणारे अधिकारी हवेत.
@CMOMaharashtra
Descriptive MPSC retweeted
Objective ची मागणी करणाऱ्या 'निरबुद्ध'
व्यक्तींपैकी हा एक व्यक्ती..ह्याची भाषा अधिकारी सोडा पण सामान्य समाजात सुद्धा कोण स्वीकारेल?ह्या भाषेचा वापर आणि अकाउंट चे अश्लील फेक नाव ह्यावर पोलिसांनी जलद कारवाई करावी.अश्या लोकांना अधिकारी करण्यापेक्षा गर्दभ मिरवणूक काढणे संयुक्तिक ✅
Descriptive MPSC retweeted
माजी आरोग्यमंत्री तथा आमदार तानाजी सावंत साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे
आपला विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील. आमची मागणी फक्त एवढीच आहे की जे चालू आहे तेच चालू ठेवा विद्यार्थ्यांची 3/4 वर्षाची मेहेनत आहे .
धन्यवाद.🙏
Descriptive MPSC retweeted
Descriptive ला विरोध करणाऱ्यांनी फक्त राज्यसेवा mains चा पूर्ण syllabus न बघता सांगून दाखवावं ते नाही जमल तर फक्तGS मधले Main Subjectतरी सांगाव.
अहो ही लोक सरळसेवेची तयारी करणारी जमात आहे
तलाठी MPSC कडे आले म्हणून फॉर्म भरला आणि आत्ता आयुष्याच्या सरतेशेवटी यांना RS Objective हवीय
Descriptive MPSC retweeted
Replying to @Objective2027
@Objective2027पेपर फुटले तुमच्याच लाडक्या वस्तुनिष्ठ पॅटर्नमध्ये, आणि दोष द्यायला मात्र दुसरे शोधताय. स्वतःच्या घरात आग लागली की शेजाऱ्याच्या नावाने बोंब ठोकायची, हीच तुमची "संघटना"?
लाज विकून खाल्ली का?
@CPPuneCity
@DGPMaharashtra
@Cybernagpur
@GAD_Maharashtra
@mpsc_office
Descriptive MPSC retweeted
"राम शिंदे सरांचे objective 2027 ला सपोर्ट करणारे लेटर आणि ट्विट येईल"
आलं का?
किती दिशाभूल करणार आधी, खोट्यावर खोटं बोलून मुलांची दिशाभूल चालू आहे!! Objective class चालकांनी हद्दच पार केली आहे.
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Devendra_Office
Descriptive MPSC retweeted
काल ना राम शिंदे साहेबांना मी भेटून आल्यानंतर objective च्या लोकांनी काही चुकीचे माहीती दिली नंतर आज मी साहेबांना फोन करून बोललो आहे Tweat वैगरे काही येणार नाही काळजी नसावी.
Descriptive साठी शेवटपर्यंत लढायची आपली तयारी आहे मुख्यमंत्र्यांनाही हा विषय कळवला आहे.
विजय आपलाच
Descriptive MPSC retweeted
जो व्यक्ती दावा करतो, पुरावे त्यालाच सादर करावे लागतात, याला Burden of proof बोलतात. तुम्ही दावा केला की आयोगाने पैसे घेऊन paper checking मधे मार्क्स वाढवले. याचा पुरावा द्या फक्त, बाकीच्या गोष्टी नंतर सांगा!
तुम्ही खोटी माहिती देणं लोकप्रतिनिधींना निवेदने देत आहात, लाज वाटू द्या
आयोगाने पेपर फोडले आयोगाच्या इमारतीत ,,,, आणि आम्ही बसतो त्यांची पंचारती ओवाळत❗
आयोगाची बाजू मांडायला अनौरस वकील आहेत काय ठेवलेलं?
म्हणे आयोगाची बदनामी करू नका..... अरे आम्ही कशी करणार ? आयोग आधीच बदनाम आहे.....
म्हणे आयोगावर खोटे आरोप करू नका ,,, पुरावा काय आहे?
अरे आरोप खरेच आहेत.... पुरावा पण आम्हीच शोधत बसतो,,, अभ्यास सोडून विद्यार्थी तेच करतील आता,,,,
कोचिंग माफियां D गँग ने साम दाम दंड भेद जे काही करायचं ते करावं,,,
विद्यार्थ्यांना बदनाम करायला ट्रोलर्स लावावेत , धमक्या द्यायला गुंड आणावेत , वकील आणावेत ,,,
कॉल करून धमक्या द्याव्या,,,
नाहीतर अगदी खून करावेत,,,
तरीही हा पारदर्शकतेचा लढा आता थांबत नसतो!
विद्यार्थी d गँग असो, किंवा त्यांचे गुंड असो , नाहीतर सरकार असो,,, ह्या कोणालाच घाबरत नाहीत,,,,
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mpsc_office @cbawankule @ChDadaPatil
Descriptive MPSC retweeted
अरे ही जागा कोणती मुद्दा कोणता??सांत्वन भेट होती रे ती 😓आणि ह्या ऑब्जेक्टिव्ह च्या चेंब्या ना अधिकारी व्हायचंय... 😂चव्हाण साहेब ह्यांना किती सहन करत असतील देव जाणे...बाबांनो सुधारा रे जरा आणि त्यासाठी DESCRIPTIVE ची तयारी करा...
Descriptive MPSC retweeted
पैसे देऊन पेपर चेक झाले? याचा पुरावा आम्हाला दाखवाल का? खोटे बोलून निवेदने देता तुम्ही लोकं लाज नाही का वाटत?
Objective class चालवणाऱ्यांनी हद्द पार केली!! स्वतः चा धंदा चालावा म्हणून खोटे बोलून निवेदने देता?
पैसे देऊन पेपर चेक झाले याचा थेट पुरावा द्या.
@CMOMaharashtra
Descriptive MPSC retweeted
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ सभापती राम शिंदे साहेब यांच्याशी राज्यसेवा पॅटर्न Descriptive ठेवाव यासंदर्भात विद्यार्थी प्रतिनिधी अमर खोसे पाटील यांनी सकारात्मक चर्चा केली. साहेबांनी ही Descriptive चे प्रशासकीय महत्व आणि विद्यार्थी परीक्षा पद्धत ठरवू शकत नाहीत असे सूचक वक्तव्य केले.
महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे सभापती महामहीम नामदार.राम शिंदे साहेब यांच्याशी राज्यसेवा पॅटर्न वर्णनात्मकच (Descriptive) कायम ठेवाव यासंदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे.साहेब सरकारचा सर्वोच्च घटक असल्याने आणि स्वतः प्राध्यापक असल्याने संपूर्ण जाणीव आहे
@Prof_RamShinde
Descriptive MPSC retweeted
महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे सभापती महामहीम नामदार.राम शिंदे साहेब यांच्याशी राज्यसेवा पॅटर्न वर्णनात्मकच (Descriptive) कायम ठेवाव यासंदर्भात अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली आहे.साहेब सरकारचा सर्वोच्च घटक असल्याने आणि स्वतः प्राध्यापक असल्याने संपूर्ण जाणीव आहे
@Prof_RamShinde
Descriptive MPSC retweeted
आज येईल Objective च notification उद्या येईल 5 दिवसात येईल
गोड बातमी तुम्हाला याच दिवाळीत भेटल
गरिबाची दिवाळी Objective च notification आल्यावर गोड होईल
असल बोलून बोलून telgram सह इतर सोशल मीडिया वर followers वाढवले ना notification आल ना भविष्यात कधी येईल
Descriptive च 2025-35
Descriptive MPSC retweeted
काल OBJECTIVE2027वाल्यांचे VOICE CHAT ऐकले, विद्यार्थ्यांनाच Suggestions मागत होते, काय करावे त्यांना ही कळेना, हताश आणि Directionless झाले आहेत, पॅटर्न DESCRIPTIVE च राहणार आहे हे त्यांना कळून चुकले आहे...
Hybrid वैगरे बोलून अपयश झाकण्याचा काम चालूय लिहावेच लागणार अंकल तुम्हाला
Descriptive MPSC retweeted
Objective वाले आता HYBRID पॅटर्न बद्दल बोलत आहेत, पण तुम्हाला पेपर चेकिंग वर Doubt होता, मग आता, HYBRID मध्ये Essay Ethics व्यवस्थित चेक होतील, हा विश्वास कसा आला? Objective होत नाही कळले म्हणून HYBRID चा डाव मांडला जातोय का? LOGIC तर काही दिसत नाही ना OBJEC मध्ये ना HYBRID मध्ये
Descriptive MPSC retweeted
तुम्ही कोणत्याही पॅटर्न मधे तयारी करा, पण त्या प्रत्येक telegram channel ऍडमिनला विचारा की तू Objective होणार असं बोलतोय तर काय proof आहे? अणि descriptive होतं असेल तर काय proof आहे?
Direct विचारा.. तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे.
Descriptive MPSC retweeted
आजचा विनोद:
ट्विटरवर हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना 'कोचिंग माफिया' ठरवणारे महाभाग, टेलिग्रामवर स्वतः अकॅडमीचे 'CEO' आहेत!
स्वतः दुकानदारी चालवायची आणि वरून चळवळीचा मुखवटा? आधी स्वतःचा गल्ला तपासा, मग ज्ञान शिकवा!
तुमचे admin कोण आहे? Objective माफिया?
#mpsc #descriptive

































