अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
ज्या मुंबईसाठी रक्त सांडलं, ज्या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं, तो इतिहास विसरून कसं चालेल?
व्हिडीओ: अनिकेत
ही अशी गर्दी झाली पाहिजे. आजच्या @AbhyasKendra ने आयोजलेल्या कार्यक्रमाला २००-३०० लोकच होती. अर्थात ती सगळी उत्स्फूर्त पणे आली होती, मराठी च्या प्रेमापायी आली होती. भाड्याने मागवलेली गर्दी नव्हती. पुढल्या वर्षी आणखी जोर लावू.
#२१_नोव्हेंबर_हुतात्मा_दिन ..
२१ नोव्हेंबर १९५५ ला काय घडले...
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊ नये म्हणून १८ नोव्हेंबर १९५५ मुंबई विधानसभेमध्ये त्री राज्याचा ठराव मांडला गेला.तो २१ तारखेला संमत करण्याचा प्रयत्न होता.गुजरात,मुंबई आणि महाराष्ट्र यांची निर्मिती व्हावी असा हा ठराव होता.यात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा, केंद्रशासित करण्याचा डाव होता आणि त्यामुळे मुंबई महाराष्ट्रा मध्ये अर्थात मुंबईमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली.18 तारखेपासून मुंबईमध्ये आंदोलन सुरू झाले 21 तारखेला सार्वत्रिक संपाचा कॉल दिला गेला.याला प्रचंड प्रतिसाद मिळाला मुंबईमध्ये रेल्वे वर्कशॉप,गोद्या, गिरणी कामगार,महापालिकेचे कामगार, इंजिनिअरिंग बर्कशॉचे कामगार संपावर गेले आणि त्या सर्वांनी विधानसभेकडे कूच केले,ठराव संमत होऊ नये म्हणून हा मोर्चा होता.प्रचंड जमाव त्या ठिकाणी फ्लोरा फाऊंन्टन पर्यंत जमला.तेथे पोलिसांनी लोकांना अडवले.ओव्हल मैदान व आजूबाजूचा परिसर भरला.मोरारजीच्या सरकारने लोकांवर लाठीमार अश्रूधूर सोडला.लोकांनी प्रतिकार केला. तेव्हा गोळीबाराच्या फैरी झाडल्या गेल्या. त्याच्यात १५ नागरिक ठार झाले ३०० जखमी झाले.४०० जणांना अटक झाली
लोकांची संख्या अफाट असल्यामुळे गिरगाव चौपाटीला सभा घेण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला.तेथे ४ ते ६ लाख लोक जमले असा वर्तमान पत्राचा अंदाज आहे.
सेनापति बापट यांच्या अध्यक्षतेखाली गिरगाव चौपाटीवर टिळक पुतळ्याजवळ सभा झाली.कॉ.डांगे व एस एम जोशी यांची प्रमुख भाषणे झाली.
डांग,ऊबरगाव, बिदर भालकी ,बेळगाव कारवार, निपाणी सकट संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा बुलंद करण्यात आली व संपूर्ण विजय मिळेपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये त्रिराज्याचा ठराव हा काँग्रेस सरकारला मागे घ्यावा लागला संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचंड जन आंदोलनाचा तो मोठा विजय होता मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठीचा लढा चालूच राहिला.२१ नोव्हेंबर १९५५ या दिवशी २१ तारखेला गोळीबारात १५ हुतात्मे झाले.या संपूर्ण आंदोलनामध्ये 107 हुतात्म्यांना आपले प्राण गमवावे लागले,बलिदान द्यावे लागले.त्या हुतात्म्यांना क्रांतिकारी लाल सलाम..
(संक्षिप्त)
खालील फोटो
१ ऑगस्ट १९६३ हुतात्मा स्मारकाचे उदघाटन प्रसंगी ( कॉ.जी एल रेड्डी यांच्या संग्रहातून )
Prakash Reddy FB Post
#हुतात्मा_दिन
#मुंबई
#महाराष्ट्र
#संयुक्तमहाराष्ट्र
#मराठी
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
Hutatma Diwas
On 21 November 1955, police opened fire on protesters of the Samyukta Maharashtra Movement near Flora Fountain, Mumbai. The spot was later named Hutatma Chowk (“Hutatma” means a martyr, someone who gives their life for a cause).
The firing that day took several lives, and over the entire movement, around 106 people were killed in police action across Maharashtra. Their sacrifice shaped the journey toward a Marathi-speaking state with Mumbai at its centre, finally achieved in 1960.
#HutatmaDiwas #MumbaiHeritage #SamyuktaMaharashtra #Marathi #Maharashtra
छत पूजेला कर्कश आवाज, हीडिस नृत्य , traffic अडथळे आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांना loudspeaker काय complete मोकळीक देणाऱ्या @MumbaiPolice @CPMumbaiPolice आजच्या हुतात्मा चौकातील कार्यक्रमास loudspeaker वा megaphone वापरण्यास बंदी घातली आहे याची मराठी नागरिकांनी नोंद घ्यावी.
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
तुम्ही असेच मुद्दाम हिंदी वापरत रहा. आमचा मराठीचा कडवटपणा व दृढनिर्धार हा अशाने द्विगुणीत होत जाईल. तसेही तुमची सत्ता येत्या काळात जाणार आहेच! हे हिंदीचे उसने अवसान फार काळ टिकणार नाही.
हुतात्मा स्मृती दिन......त्याग, धैर्य, समर्पण!
🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनी त्याग आणि शौर्यातून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार झीशान सिद्दिकी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृति दिवस के अवसर पर त्याग और शौर्य से संयुक्त महाराष्ट्र के आंदोलन में प्राणार्पण करने वाले सभी शहीदों को हुतात्मा चौक स्मारक, मुंबई में पुष्पचक्र अर्पण कर विनम्र अभिवादन किया।
इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढ़ा, विधायक डॉ. नीलम गोऱ्हे, विधायक झीशान सिद्दिकी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕗 स. ८ वा. | २१-११-२०२६📍हुतात्मा चौक, मुंबई.
@Dev_Fadnavis @rahulnarwekar @SunetraA_Pawar @MPLodha @neelamgorhe @zeeshanBabaS
#Maharashtra #DevendraFadnavis #HutatmaSmrutiDin
Replying to @drdeepakpawar
@drdeepakpawar सरांनी केलेल्या आव्हानाला आणि महाराष्ट्र धर्माला प्रतिसाद देण्याकरता, मुख्यतः हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याकरता आज २१ नोव्हेंबर २०२६ साल, सकाळी ८.३० वाजल्यापासून हजेरी.
जय मराठी ✊🏽
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
मुंबईत १३ ठिकाणी आणि बेळगावसह राज्यभरात १६ ठिकाणी मराठी अभ्यास केंद्राच्या पुढारकाने संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.
चला घराबाहेर पडून अभिवादन करूया.
#महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
काहीतरी चुत्या मुद्दे काढायचे आणि मुळातच चुत्या असलेल्या जनतेला अजून चुत्यात काढायचं.
हे आहे भारतीय राजकारण.
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
पुणे मेट्रोतून हिंदी फलक काढण्यासाठी तुम्ही पाठपुरावा कसा केला,काय प्रक्रिया आहे याकरिता,ही पोस्ट खास त्यांच्यासाठी,खाली पुणे मेट्रोचे QR कोड जोडलेत,त्याला स्कॅन केल्यावर एक पोर्टल उघडेल,तिथे आपली तक्रार,माहिती व फोटो जोडा आणि सबमिट करा,पुणे मेट्रोचे मेल id सुद्धा खाली दिले आहेत.
Replying to @Marathisoul45 @Prashant_S6547 @Prashan63788928 @shashankraut005 @MadhavVaruna @maratha5250 @atulkhilari @YogiYogesh43512 @mum_anand @themumbai24 @Rebel_meoww
अतिशय उत्तम, एक विनंती आहे , तुम्ही यासाठी काय प्रक्रिया केली ,कशी केली, मेल मध्ये काय लिहिले , यावर एक विस्तृत पोस्ट करा , म्हणजे आम्हालाही आवाज उठवता येईल . पुन्हा एकदा तुमचे खुप खुप अभिनंदन. 💐💐
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
हुतात्मा स्मारकासमोर उभे राहताच त्या धगधगत्या मशालीकडे पाहून अंगावर काटा येतो व नसानसांत मराठी अस्मितेचा अंगार पेटतो!
१०७ हुतात्म्यांच्या त्यागाची हीच जाणीव पुन्हा जगण्यासाठी येत्या २१ तारखेला 'हुतात्मा दिनी' हुतात्मा चौकात भेटूया! 🚩🔥
#हुतात्मादिन #मराठीअस्मिता #मुंबई
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
२१ नोव्हेंबर हुतात्मा दिन
दरवर्षीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन शनिवार २१ नोव्हेंबर सकाळी १० वाजता.. हुतात्मा स्मारक मुंबई
#मराठीएकीकरणसमिती
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
हुतात्मा दिनाच्या २ दिवस अगोदर मराठी समाजात विष कालवण्याचा कट रचला आहे.
अख्ख्या भारतात सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजपवाले एक ना अनेक मुद्द्यांवरून काड्या टाकतील, समाजात तेढ निर्माण करतील; पण गुजरातच्या बाबतीत मात्र त्यांची भूमिका अगदी वेगळी असते. तिथे मात्र विकास, उद्योग आणि गुंतवणूक यांना प्राधान्य दिलं जातं!
संपूर्ण देशात शहरांची, रस्त्यांची, ऐतिहासिक ठिकाणांची नावं बदलण्याचा सपाटा सुरू आहे. परकीय ओळख पुसून भारतीय नावं देण्याचा गाजावाजा केला जातो. पण गुजरातची राजधानी अहमदाबादचं नामांतर करण्याचा विषय आला की मात्र सगळे शांत! कारण तिथे विकासाचं राजकारण महत्त्वाचं आणि बाकी देशात नामांतराचं राजकारण?
हिंदू-मुस्लिम वाद पेटवून राजकारण करता येतं, हे काही काळ चाललं. पण आता सामान्य जनता या वादांना पूर्वीसारखी बळी पडत नाही, हे लक्षात आल्यावर उत्तरेत UGC, SC-ST Act अशा मुद्द्यांवरून समाजात अस्वस्थता आणि तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र महाराष्ट्रातील जनतेने या राजकारणात फारशी उडी घेतली नाही.
आता महाराष्ट्रात मराठी माणूस आपल्या भाषेसाठी, अस्मितेसाठी आणि हक्कांसाठी एकत्र येऊ लागला आहे, हे दिसताच मराठी दलित आणि इतर मराठी समाजात मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले. म्हणजे मराठी माणूस एकत्र येऊ नये, त्याची ताकद वाढू नये, यासाठी नवनवीन मुद्दे पुढे आणायचे!
प्रत्येक वेळी समाजाला जाती-धर्मात विभागायचं, एकमेकांविरुद्ध उभं करायचं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची, हा किती दिवसांचा खेळ आहे?
गुजरातमध्ये विकासाची भाषा आणि बाकी भारतात वादाची भाषा, गुजरातमध्ये प्रगतीचा अजेंडा आणि महाराष्ट्रात समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न, हे दुटप्पी राजकारण आता जनतेने ओळखलं पाहिजे.
मराठी माणूस कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, त्याची भाषा, त्याची माती आणि त्याचा स्वाभिमान एकच आहे.
आम्हाला जातीच्या नावावर भांडायचं नाही, धर्माच्या नावावर विभागलं जायचं नाही. आम्हाला एकत्र राहायचं आहे, एकत्र लढायचं आहे आणि मराठी म्हणून आपले हक्क मिळवायचे आहेत!
कारण मराठी माणूस एकदा खऱ्या अर्थाने एकत्र आला, तर त्याला फोडणं कोणत्याही राजकीय पक्षाला सहज शक्य होणार नाही!
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
तुम्ही कितीही फुट पाडायचा प्रयत्न करा, मराठी ओळख संपवू शकत नाही, तयार रहा, परवा मराठी वादळ धडकणार आहे... 🚩
भल्याभल्यांना या मराठी मातीत गाडलंय, या मराठी द्वेष्ट्यांचाही अंत फार दूर नाही... 🙌
#हुतात्मा_चौक #संयुक्त_महाराष्ट्र
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
परप्रांतीयांच्या छठपूजेसाठी कोट्यवधींचा खर्च; पण १०७ हुतात्म्यांच्या स्मारकाला महाराष्ट्र दिनी साधी सजावटही नाही! १२ कोटी मराठी जनतेच्या अभिमानाच्या स्मारकाकडे दुर्लक्ष का?
जय शिवराय! जय महाराष्ट्र! जय मराठी!
@CMOMaharashtra
@mybmc
@Dev_Fadnavis २१ नोव्हेंबर
#हुतात्मादिन
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
this movie didn't miss the oscars, the oscars missed this gem. upendra limaye in "jogwa" literally ate that role.
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
Depressing as hell. Instead of clean air, decent and unencumbered pavements, smooth roads and traffic controls- they are working tirelessly at creating confusion by changing names of places, roads, stations, etc! We have no hope!!
Our hearts have been ripped apart. Open wide. No. Don’t let it close. Keep it open. Don’t let the hate and apathy numb our senses. Feel the full extent of the pain.
While the world clamoured and shimmered chasing and chanting the words “sustainability”.
They went and cut down the carriers of life and light. All that breathes, all that lives, cut and dismembered into fragments of broken conscience.
Here and there.
BUT
We shall overcome. Even this.
#Mumbai #VersovaNanaNaniPark #Trees
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
To all the men who showed you the world
The dad who planned your first vacation, the brother who took you on an adventure, the husband who held your hand on your first flight, or the friend who took you across borders.
They didn’t just take you places. They gave you courage, memories, and a lifetime of firsts.
Some journeys stay with you forever because of who took you there. ❤️
Thank you for those firsts.
#HappyMensDay



















































